scorecardresearch

Page 315 of हेल्थ News

diabetes, sugar, health
मधुमेहापासून बचावासाठी काय कराल, काय टाळाल?

दिल्लीतील एका तपासणीत युवकांमध्ये स्थूलता २५ टक्क्यांहून अधिक, तर महिलांमध्ये ४७ टक्क्यांहून अधिक दिसून आली. त्याबरोबर मधुमेहसुध्दा दिसून आला…

high uric acid prevention method
Uric Acid: जेव्हा यूरिक अॅसिडची पातळी १० mg/dL पेक्षा जास्त होते, तेव्हा शरीर देऊ लागते ‘या’ प्रकारचे भयंकर संकेत

जर यूरिक अॅसिड वाढले तर ते शरीराला खूप हानी पोहोचवू शकते. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.

Portability of health insurance policy, process, pros and cons
आरोग्य विमा पॉलिसीची ‘पोर्टेबिलिटी’, प्रक्रिया आणि फायदे-तोटे

सध्याची पॉलिसी अन्य विमा कंपनीकडे वर्ग करणे अर्थात ‘पोर्ट’ करण्याची सोय आरोग्य विम्यामध्ये उपलब्ध आहे. निवड करण्यात झालेली चूक सुधारण्याची…

gout attack prevention method
Uric Acid: जास्त पाणी प्यायल्याने युरिक अॅसिड कमी होऊ शकते का? गाउट अटॅक कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या

युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने गाउट अटॅकचा धोका वाढतो, त्यामुळे प्युरिनयुक्त आहार टाळा.

heart attack problem in cold weather
हिवाळ्यात पहाटेच्या वेळी वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी वेळीच जाणून घ्या, नाहीतर…

हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर सकाळी कडाक्याची थंडी टाळा.

high uric acid
High Uric Acid किडनी, लिव्हर आणि हृदयासाठी ठरते घातक; तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ ६ पदार्थ याला नियंत्रित करतात

शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने फॅटी लिव्हर, मधुमेहासोबत रक्तदाब यांसारखे आरोग्य धोके वाढतात. यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ६ पदार्थांची नावे येथे…

“मी कुर्मा घरात राहणार नाही”, भामरागडमध्ये १४ गावातील ४०० आदिवासी महिलांचा कुप्रथा न पाळण्याचा निर्धार

‘सत्याचे प्रयोग-२’ हे शिबीर २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भामरागडमध्ये संपन्न झाले.

peanut side effects
‘या’ ३ आजारांमध्ये शेंगदाणे करतात विषासारखे काम; जाणून घ्या आरोग्याला कशाप्रकारे पोहोचवतात हानी

शेंगदाण्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे.