हेल्थ News

काही जणांना सर्दीचा त्रास असतो त्यासोबत अनेक लहान मोठ्या आजारांचा त्रास असतो. काहीवेळा हे आजार बळावल्यास आपल्याला रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. मात्र वजन वाढण्याचे दुष्प्राणां किंवा अति प्रमाणात गोड , अति तिखट पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला शरीराला काय अपाय होतो याची माहिती आपल्याला इथे मिळते. रोज सकस आहार घ्यावा , योग्य व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावे या तीन गोष्टींमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. आजार जास्तच मोठा असेल किंवा घरगुती उपायांमुळे तो बरा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले पाहिजे. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
aesthetics of indian food culture
भारतीय आहारशैलीचं सौंदर्यशास्त्र प्रीमियम स्टोरी

कृषिप्रधान व्यवस्थेमुळे आपल्या पूर्वजांचं जगणं निसर्गाशी जोडलेलं होतं. साहजिकच आपले सगळे सण, उत्सव, परंपराही ऋतुचक्राशी नातं सांगणाऱ्या त्यातूनच विकसित झालं…

Heart disease risk factors rise in young adults
अभिनेता सुदीप पांडेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पण तरुणांनाच या आजाराचा अधिक धोका का? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले कारण

Heart Attack in Young Adults : तरुणांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढले? जाणून घ्या कारण अन् उपाय

diabetes and skipping breakfast
मधुमेह झालेल्यांनी सकाळचा नाश्ता न केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भतात? वाचा तज्ज्ञांचे मत…

Diabetes diet: काळी ऑफिसला जाण्याची गडबड आणि डाएट करण्याचा ट्रेंड असूनही नाश्त्याचे महत्त्व समजून घेणे सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

Coffee in the morning is best for heart health says stud Can this routine work for you
सकाळी उठताच एक कप कॉफी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम! संशोधनाचा निष्कर्ष; तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरेल का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

“सकाळी कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.” हा निष्कर्ष अमेरिकेतील ४०,७२५ प्रौढांवर केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे

cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…

जर उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी चिंताजनक असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात विशिष्ट मॉर्निंग रुटीनचा समावेश केल्याने चांगले फायदे मिळू शकतात.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य प्रीमियम स्टोरी

औषधाविना उपचार – खरं तरं निरामय आयुष्यासाठी पथ्य पाळलंच पाहिजे, ते पाळलं तर मग औषधाची गरजच भासणार नाही, सांगताहेत विख्यात…

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर

Milk Health Benefits : बदलती जीवनशैली, फास्ट फूड, चरबीयुक्त पदार्थ यांचा आहारातील अतिरेक अशा विविध कारणांमुळे आतड्यांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत…

neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…

Neck Circumference: मानेच्या चरबीमुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) होऊ शकतो. या स्थितीत मानेभोवती अतिरिक्त चरबी झोपेच्या वेळी वरच्या वायुमार्गाला अरुंद…

सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?

अनेक भारतीय घरांमध्ये रोज बनवली जाणारी संपूर्ण गव्हाच्या पीठाची चपाती ही कार्बोहायड्रेट्सचा प्राथमिक स्रोत मानली जाते.

ताज्या बातम्या