Page 54 of हेल्दी फूड News

उन्हाळ्यात पोटाला आराम देणाऱ्या ताकाचे हे चार फ्लेवर तुम्ही कधी बनवून पहिले आहेत का? काय आहे या चार फ्लेव्हर ताकाची…

नेहमीच कोबीची भाजी बनवण्यापेक्षा कधीतरी त्याचे मस्त स्वादिष्ट असे कोफ्ते बनवून पाहा. कोबी कोफ्ता करी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहा.

भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने आंबट चुक्याची पातळ भाजी ..

हिरव्या मटारची अतिशय स्वादिष्ट आणि वेगळ्या चवीची ही भन्नाट उसळ कशी बनवायची, त्याची रेसिपी काय, सगळं पटापट लिहून घ्या. बनवून…

ढाब्यावर जेवायला सगळ्यांनाच आवडतं आज आम्ही तुम्हाला अशीच ढाला स्टाईल दम अरबी ग्रेवीची रेसिपी दाखवणार आहोत. चला तर मग पाहुयात,…

उपवास केल्यानं खरंच वजन कमी, रक्तातील साखर अन् कोलेस्ट्रॉल कमी होतं का? जाणून घ्या..

शेवईचा उपमा कसा बनवायचा, तर त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

आज आपण शेपूची पातळ भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

गोवन शैलीतील फणसाची भाजी बनवण्याची एक सोपी रेसिपी आज आम्ही सांगणार आहोत.

दोडक्याच्या भाजीची सालं फेकून न देता, त्याच्या सालींपासून झणझणीत असा खास पदार्थ बनवून पाहा. भाकरीसह खायलासुद्धा लागेल चविष्ट

लहान मुलांपासुन ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या कैरीच्या आंबट-गोड आणि चटपटीत अशा गोळ्या घरच्याघरी कशा बनवायच्या त्याची सोपी रेसिपी पाहा.

दही चिकन. बनवायला ही सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर पाहुयात, कसे बनवायचे…