jackfruit Curry Recipe: फणसाची भाजी, गोव्याच्या पाककृतीमध्ये “कडगी चक्को” म्हणून ओळखली जाते, ही एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय डिश आहे. गोवन शैलीतील फणसाची भाजी बनवण्याची एक सोपी रेसिपी आज आम्ही सांगणार आहोत.

फणसाची ग्रेव्ही भाजी साहित्य

Documentary is The art of storytelling
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
ghorpade ghat pune history
Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!
  • १ पाव फणसाचे काप
  • २ टमाटर
  • २ कांदे
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • १ इंच अंदरक
  • २-३ टीस्पून धने
  • २ टीस्पून मगजबी
  • २ इंच खोबरं
  • १ टीस्पून जीरे
  • २-३ टीस्पून तिखट
  • १ टीस्पून आमचुर पावडर
  • चवीनुसार मीठ
  • १ टीस्पून जीरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • सांबार

फणसाची ग्रेव्ही भाजी कृती

स्टेप १
प्रथम फणसाचे काप स्वच्छ पाण्याने धुऊन तेलात फ्राय करून घेतले.

स्टेप २
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात कांदा लसूण जीरे पेस्ट मसाला वाटण घालून मिक्स करावे परतुन घेतले.

स्टेप ३
नंतर त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून परतून टमाटर घालून मवु होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात फ्राय केलेले फणसाचे काप घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.

स्टेप ४
नंतर त्यात फोडणी बुडेल येवढं पाणी घालून उकवुन घेतले.

हेही वाचा >> अंडा फ्लावरची रस्सा भाजी; ही हटके रेसिपी लगेच नोट करा

स्टेप ५
नंतर त्यात सांबार घालून मिक्स करावे गरमागरम पोळी सोबत डीश सर्व्ह केली.