Page 10 of हेवी रेन अलर्ट News

अकोला तालुक्यात मोरगाव भाकरे येथील मनोहर महादेव वानखडे (६०) यांच्या घराची भिंत कोसळून मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत मुंबईकरांना आवश्यक असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन केलं आहे.

सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस मुंबई व उपनगरात बरसल्याने कुर्ला येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. याचा सर्वात मोठा फटका पनवेलहून मुंबईकडे…

गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे रविवारी पुनरागमन झाले असून दुपारपासून सांगली, मिरज शहरासह विविध भागात दमदार पाऊस झाला.

पाऊस बंद झाल्यानंतरही कळंबोलीतील रस्त्यावरील पाणी कमी न झाल्याने रस्त्याला नदीच्या पाटाचे रुप आले होते.

पाणलोट भागात पावसाची संततदार कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. धरणातील विसर्ग आणि नदी, ओढ्यात वाढणारे पाणी यामुळे वाहतूक…

जुलै महिन्यात देशात सरासरी २८०.४ तर राज्यात सरासरी ३६२.३ मिमी पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात मोसमी वारे सक्रिय असून पुढील एक-दोन दिवसांत मोसमी पाऊस राज्यात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली…

मुंबई शहर, तसेच उपनगरांत गुरुवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली असून शुक्रवारीही पाऊस मुंबई मुक्कामी आहे.

मुंबई तसेच राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात शुक्रवारअखेर (२१ जून) ३५५ तालुक्यांपैकी ७८ तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.

मागील आठवडाभरापासून मोसमी पावसाची आगेकूच रखडली होती. पावसाचा जोरही कमी झाला होता. मात्र, आता अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा…