Page 58 of हेवी रेन अलर्ट News
पहिल्या मान्सून रविवारचा मुंबईकरांनी मनमुराद आनंद लुटल्यानंतर आज मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाने उसंत न घेतल्याने चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.…
‘ये रे.. ये रे..’ असं म्हणून वरुणराजाची करुणा भाकणाऱ्या मुंबईकरांवर रविवारी पावसाने जोरदार कृपा‘वृष्टी’ केली. शनिवारी रात्रीपासूनच बरसायला सुरुवात झालेल्या…
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी वरुणराजाने करवीरनगरीत हजेरी लावली. दुपारी सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे अवघे शहर चिंब झाले होते.
अतिशय कडक उन्हाळ्यानंतर बुधवारी रात्री माळशिरस तालुक्यात विजांच्या कडकडाटात रोहिणीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. केवळ अर्धा-पाऊण तासातच सुमारे २ इंच…
गेले दोन दिवस पाहून पंढरपूरकरांना उकाडय़ाने हैराण केले होते, हलक्या सरी पडून जात परंतु बुधवारी सायंकाळी ८ वाजल्यापासून पहाटे चार…
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अखेर सोलापूर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटांसह सुरू…
जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा, साखरखेर्डा, धाड, चांडोळ व बुलढाणा परिसराला सोमवारी रात्री सातपासून दहा वाजेपर्यंत मान्सूनपूर्व व वादळी पावसाने चांगलेच झोडपले. यात…
रायगड जिल्ह्य़ात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसायला लागली आहे. जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे…
पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती आणि अनुषंगिक परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्ष २४…
मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण सातारा जिल्ह्य़ात हजेरी लावली. हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस दुष्काळी माण,खटाव,फलटणसह इतरत्रही झाला.
पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळणाऱ्या आटपाडी,जत तालुक्याला हुलकावणी देत मान्सूनपूर्व ‘रोहिणी’च्या पावसाने सांगली-मिरजेसारख्या शहरी भागाला झोडपून काढले.
कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी काल दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. कमालीच्या उष्म्यानंतर कराड व पाटण तालुक्यातील सर्वच…