Page 105 of मुसळधार पाऊस News

मांगले-सावर्डे पूलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

पाल-खिरोदा, कुसुंबा-लोहारा, उटखेडा-कुंभारखेडा येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने दोघांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, तिघेजण वाहून गेले.

राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र (काही भाग) घाटमाथा, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी होईल.

अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याची बातमी पसरताच पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. शनिवार आणि रविवारी दोन दिवस सुटी असल्यामुळे…

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा कडून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात…

कोकणातील रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांनाही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Maharashtra Rain : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, कोकणसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.


Maharashtra Rain Updates वसई, विरार शहरात पावसाची सुरू असलेली संततधार शुक्रवारी सकाळी थांबली तरी शहरातील पाण्याचा निचरा झालेला नाही. जागोजागी…

Mumbai Rain Updates गेले तीन – चार दिवस मुंबई शहर, उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी मुंबईला…

विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला. एकीकडे पावसाचा कहर सुरू असताना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज कोसळून पाच…