Page 11 of मुसळधार पाऊस News

या वर्षी मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. अवकाळी, पूर्व मोसमी, मोसमी आणि परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सोलापूरसारख्या जिल्ह्यास पावसाने…

संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे जवळपास ६०० घरांची पडझड झाली असल्याची माहिती आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

२८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान…

नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोदाकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. श्री. क्षैञ गुंज ( ता.पाथरी ) या…

काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांचे लक्ष नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याने वेधले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सीना – कोळेगाव, चांदणी, खासापुरी, भोगावती या धरणांतून सोडलेले पाणी येऊन मिसळत आहे.

बीड मध्ये मदत आणि बचावकार्य सुरु आहे. धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. लोकांना आपण स्थलांतरित केलं आहे, अशीही माहिती…

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीआधी नुकसान भरपाई मिळणार असल्याचं भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वत: पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत असल्याचं दिसून आलं आहे.

माती, खडी आणि पाण्यामुळे पुण्यातील रस्ते अपघातांचे केंद्र बनले असून प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.

Maharashtra News Highlights: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आणि पावसाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.