Page 114 of मुसळधार पाऊस News

विदर्भामध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आत्तापर्यंत ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले…

गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झाले. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे.

केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून प्रविण दरेकरानी राज्य सरकारवर टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

अनेक गावांचा संपर्क तुटला ; शेत पिकाचं मोठ्याप्रमाणावर नुकसान

उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती; अनेकजण पाण्यात अडकले.

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.