Page 13 of मुसळधार पाऊस News

पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पुढे पहाटे तीन…

गुन्हा दाखल करण्यात आलेले दोन बांधकाम व्यावसायिक भाऊ आहेत. दोघे विमानतळ रस्त्यावरील साकोरेनगर भागात राहायला आहेत.

कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

नांदेडच्या १६ तालुक्यांमध्ये आजवर अपेक्षित पावसापेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला आहे. ९३ महसूल मंडळांपैकी १६ मंडळांमध्ये १५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस…

जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…

ऐन पितृपंधरा वाड्यात फुलांच्या जातीची आली असून अवघ्या पंधरा दिवसांवर असलेल्या दसरा सणाला झेंडूच्या फुलांचा दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास थांबला असून, हवामान विभागाने १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंतचा सुधारित पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

अतिवृष्टीमुळे घाट पाण्याखाली असून कावळयांनीही तात्पुरते स्थलांतर केले आहे. त्यामुळे पिंडदान केल्यानंतर ‘काक’स्पर्शाची पंचाईत झाली आहे.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…

Weather Update: नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.मुंबईत मोसमी पाऊस माघार घेण्यास अजून एक महिना जाईल. साधारण ऑक्टोबर…

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्यांमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.