Page 16 of मुसळधार पाऊस News

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नजरअंदाजे सात जिल्ह्यांत दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पात्राचे पाणी नदी लगताच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांना छोट्या तलावांचे…

आष्टी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नाशिक येथून लष्कराला प्राचारण करावे लागले. त्यांनी ११ जणांना सुरक्षित बाहेर काढले.

सोमवारी सकाळपासूनच नागपुरात आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे पावसाचा अंदाज होताच. दुपारी दोनचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली.

बारामती आणि इंदापूर तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने ओढेड, नाले तुडुंब भरले असून शेती पाण्याखाली गेली आहे.

हवामान विभागाने पुणे शहरात काल ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार पुणे शहर आणि विमानतळ परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी…

पवना नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुरामुळे जवळपास १५० लोकांच्या वस्तीत पाणी शिरले. सोमवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली.

Pune Rain Updares : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सोमवारी सकाळी १४ हजार ५४७ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.

रस्त्यावर साठलेले पाणी वाहून जात नसल्याने गुडघा भर पाण्यामधून नागरिकांना आणि वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे.

Pune Rain : जिल्हा प्रशासनासह महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील यंत्रणा मध्यरात्री पासूनच कार्यान्वित झाली आहे.

पनवेल शहर हे खाडीकिनारपट्टीला खेटून असल्याने यापूर्वी अतिवृष्टीमध्ये कच्छी मोहल्ला व इतर परिसराला त्याची झळ पोहचत होती.