Page 2 of मुसळधार पाऊस News

२१ आणि २२ जुलैला सलग दोन दिवस हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १०० मिमी पावसाची नोंद झाली.

गेल्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागात…

या पुलावरून परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज नांदगणे येथील शाळेत जात असतात. ग्रामस्थ नोकरी, दूध, बाजारहाट, वैद्यकीय कामासाठी वाईला येत असतात.…


राज्यात रविवारपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस पडला. कोकणासह विदर्भात सर्वाधिक पाऊस झाला. मुंबईतही बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र, आजपासून पावसाचा जोर ओसराणार…

जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी पावसाची उघडीप सुरू होती. सुटी लोकांना घरातच घालवावी लागली.

सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून गेल्या २४ तासांत सरासरी ४.१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

साताऱ्यातील संततधार पावसाने धोम, बलकवडी व कण्हेर, उरमोडी धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटातील पावसाची मुसळधार ओसरली असली तरी रात्रीत जोरदार तर, दिवसा दमदार पाऊस कोसळत आहे.

नीरा खोरे आणि भीमा खोऱ्यामध्ये पाऊस सुरू असल्याने उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

शहापुर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेडेघर कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी संरक्षक भिंती कोसळून त्या लगतच्या चाळीचा पाठीमागील भाग खचला.