Page 7 of मुसळधार पाऊस News
बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थांबण्याचे नाव घेत नसून, रविवारी सकाळी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शनिवारी रात्री जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला.
शिर्डी – राहाता शिवाराजवळील हॉटेल फाउंडन शेजारील ओढ्याच्या रस्त्यावरून जाताना दोन दुचाकीवरील चौघे पाण्यात वाहून गेले.
शनिवारी रात्रीपासून राहाता तालुका व परिसरात २०० मिमी. पावसाची नोंद झाली. रात्री उशिरा पावसाचे प्रमाण वाढत गेल्याने शेतात व वस्तीत…
Mumbai Heavy Rain Alert: मुंबईसह ठाणे, पालघर भागात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उल्हास खोरे, कसारा घाट माथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने या घाटाच्या पायथ्याशी असलेला भूभाग जलमय झाला आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते.
प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी केले होते.
हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार दोन दिवसांपासून ठाणे, रायगड आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.
शहापुर तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातील पाण्याची पातळी नियमित राहण्यासाठी भातसा धरणाचे पाचही दरवाजे तब्बल साडेतीन मीटरने उघडण्यात आले…
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज बांधून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाने सप्तश्रृंगी ट्रस्ट, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने…