scorecardresearch

हिंदी चित्रपट News

हिंदी चित्रपट (Hindi Film) भारतीयांच्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे. सुरुवातीला फक्त करमणूकीचं साधन असणारे हे हिंदी चित्रपट (Hindi Movie) थोड्याच कालावधीनंतर अनेकांसाठी उत्पन्नाचे साधन बनले. अशोक कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेश खन्ना ते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह असा हिंदी सिनेमांमधला प्रवास प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे.

मधुबाला, मीना कुमारी, हेमा मालिनी, रेखा, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय अशा सुंदर अभिनेत्रींना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केली आहे. हिंदी सिनेमाने त्या-त्या दशकातील ट्रेंडचे प्रतिनिधीत्व करत भारतीयांसमोर जनमानसाचे पारदर्शक प्रतिबिंब दाखवले आहे.

१०० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून असलेल्या हिंदी सिनेमाचा आपल्या देशाच्या प्रत्येक गोष्टीवर काही अंशी का होईना परिणाम झाला आहे.
Read More
What Pooja Bedi told About Parveen babi?
Pooja Bedi : “परवीन बाबी शेवटच्या दिवसांत फक्त अंडी खायच्या, जेवण आणि मेकअप ‘या’ भीतीने केलं होतं बंद”, पूजा बेदीने काय सांगितलं?

परवीन बाबी यांच्या शेवटच्या दिवसांबाबत अभिनेत्री पूजा बेदीने काय सांगितलं आहे?

vijaya deshmukh sandhya tribute graceful actress Rajkamal V Shantaram amar bhupali pinjara aruna antarkar
लटपट लटपट तुझं चालणं…

Actress Sandhya : ‘लटपट लटपट’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा गाण्यांमधून नृत्यचापल्य दाखवणाऱ्या आणि व्ही. शांताराम यांच्या पत्नी असलेल्या…

ayushmann rashmika at shirdi seek sai baba blessings before thama movie release
चित्रपटाच्या यशासाठी आयुष्मान, रश्मिका साई दरबारी!

दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘थामा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांनी साई दरबारी हजेरी लावली.

Prize distribution ceremony of the Yuvarang Festival in Jalgaon
VIDEO : मंत्री संजय सावकारे असे का म्हणाले ?, “तुम साथ ना दो मेरा, चलना मुझे आता है…”

जळगावमधील युवारंग महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यातही त्यांनी रविवारी गाणे गाऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली.

britain PM Keir Starmer visiting India signed three film agreement with Yash raj films Productions
ब्रिटनमध्ये तीन भव्य बॉलिवूडपटांची निर्मिती, कीर स्टार्मर यांची घोषणा; यशराज प्रॉडक्शनशी करार

पुढच्या वर्षी यशराजच्या तीन मोठ्या हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये करण्यात येणार आहे. या कराराच्या निमित्ताने बॉलीवूड पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये परतले…

yashraj signs uk film deal for three big movies British PM Keir Starmer announces mumbai
ब्रिटनमध्ये तीन भव्य बॉलिवूडपटांची निर्मिती होणार; ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांची मुंबईत घोषणा, यशराज प्रॉडक्शनशी करार

Yash Raj Films : यशराज फिल्म्स आणि ब्रिटनदरम्यान झालेल्या या करारामुळे ब्रिटनमध्ये अब्जावधी पौंडांची उलाढाल आणि तीन हजार रोजगारांच्या संधी…

New Marathi movies in Diwali
सणासुदीला मराठी चित्रपटांची मेजवानी; हिंदी चित्रपटांची संख्या तुरळक

नामांकित कलाकारांचे मोठे चित्रपट दिवाळी आणि त्याला जोडून असलेल्या सुट्ट्यांच्या दिवसात प्रदर्शित केले जातात. यंदा मात्र हिंदीऐवजी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर…

deputy speaker anna bansode action on navi mumbai scam
सांगलीत ‘स्पेशल २६’प्रमाणे लूट करणारी टोळी उघडकीस, चौघांना अटक

हिंदी चित्रपट ‘स्पेशल २६’सारखा प्रकार सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये घडल्याने आणि एक कोटीहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली…

6th mumba international film festival in Pune screens 105 films from across country free
खुषखबर: पुण्यात पाच दिवस ‘या’ ठिकाणी मोफत चित्रपट पहावयास मिळणार…

मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पुण्यात सहाव्या ‘मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ चे आयोजन देशभरातील १०५ चित्रपट…

Inconvenience to citizens due to filming equipment on the sidewalk
Movie/serial Shooting : गोखले रोडवरील मालिका, चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे पादचाऱ्यांची अडवणूक

राम मारूती रोड, गोखले रोड हा महत्वाचा परिसर देखील चित्रीकरणासाठी वापरला जात आहे. या भागात अनेक गृहसंकुले, कार्यालये तसेच विविध…

Karishma Kapoor News
“करिश्मा, संजय आणि तुझं नातं संपलं होतं; मी त्याची…”; ३० हजार कोटींच्या वाटणीवरुन कोर्टात प्रिया कपूर काय म्हणाली?

संजय कपूर यांच्या संपत्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. कोर्टात दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत.