scorecardresearch

Page 169 of हिंदी चित्रपट News

मल्याळम चित्रपटात श्रीसंथ करणार भूमिका

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी असलेला भारतीय गोलंदाज श्रीसंथ एका मल्याळम चित्रपटात काम करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु करण्यात येणार…

हृतिकला रुग्णालयातून डिस्चार्ज

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनला आज (गुरुवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.रविवारी त्याच्या मेंदूवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

चित्रपटाच्या प्रसिद्धिमध्ये कलाकार महत्वाचे – मोटवानी

रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाचा विक्रमादित्य मोटवानी यांची निर्मिती असलेला ‘लुटेरा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यावेळेस, “चित्रपटगृहात प्रक्षेकांना खेचण्याचे…

पाहा – ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाचा ट्रेलर

‘काय पो छे’ चित्रपटाने प्रसिद्धिस आलेला सुशांत सिंग राजपूत आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती परिणिती चोप्रा यांच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाचा…

युक्ताच्या सासू-सास-यांना अटकपूर्व जामीन

माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखीने पती आणि नातेवाईकांविरुद्ध काही दिवसांपूर्वी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. शारीरिक आणि मानसिक छळ…

आमिरसारखे लक्षणीय चित्रपटाचा भाग होण्याची रणवीरची इच्छा

‘लुटेरा’ चित्रपटाच्या प्रसिद्धिनंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आमिरसारखे लक्षणीय चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दिबाकर बॅनर्जीने विकत घेतले ब्योमकेश बक्षींच्या कथांचे अधिकार

निर्माता दिबाकर बॅनर्जी आता हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रेक्षकांना ब्योमकेश बख्शीच्या कथांशी अवगत करणार आहे. यासाठी त्याने शरदेन्दु बंडोपाध्याय यांच्याकडून ब्योमकेश यांच्या…

शाहरुखच्या तिस-या अपत्याचे बॉलीवूडने केले स्वागत

शाहरुख खान आणि गौरीने त्यांच्या सरोगेट मुलाच्या जन्माची बातमी मंगळवारी माध्यमांना दिली असून त्याचे ‘अब्राम’ असे नामकरण करण्यात आले आहे.

‘शुद्ध देसी रोमान्स’च्या ट्रेलरचे अनावरण जयपूरच्या राज मंदिरात

यशराज फिल्मस् ने ‘शुध्द देसी रोमान्स’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी जयपूरच्या प्रसिध्द राज मंदिराची निवड केली आहे.