Page 25 of हिंदी चित्रपट News

भारती सिंह सध्या तिच्या नव्या लूकसाठी चर्चेत आहे.

गेल्या महिन्यातच विकी आणि कतरिनाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

सारा नेहमीच तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुठे ना कुठे फिरताना पाहायला मिळते. सध्या ती मालदिव व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी राधिका या टॉपमध्ये कम्फर्टेबल नसूनही तिने हे टॉप केवळ फॅशनसाठी घातल्याची टीका केली आहे.

‘डान्स दिवाने ३’ शोच्या गणपती विशेष भागात मंचावर गणरायाचं आगमन होणार आहे

लता दीदी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे.

कंगनाचा बहुचर्चित ‘थलायवी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

जरीन खान सोशल मीडियावर सक्रिय असते.

एका मुलाखतीत तिने तिच्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे.

दिशा पटानी तिच्या हॉट, बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यानेही नुकतीच एक महागडी गाडी खरेदी केली आहे. त्याच्या या गाडीची किंमत ही कोट्यावधी रुपये आहे.

रणवीरचा हा नवीन लूक सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.