scorecardresearch

Page 26 of हिंदी चित्रपट News

carry-minati
यूट्यूबर कॅरी मिनाटी सापडला कायद्याच्या कचाट्यात? दिल्लीतील वकिलाने केला गुन्हा दाखल

कॅरी मिनाटीचे यूट्यूबवर ३० मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स असून त्याला भारतातील सर्वात मोठा यूट्यूबर म्हणून संबोधले जाते.

फॅट टू फिट! भारती सिंहचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते आवाक्, ‘असं’ घटवलं १५ किलो वजन

भारती सिंहचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहे.