हिंदी चित्रपट Videos

हिंदी चित्रपट (Hindi Film) भारतीयांच्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे. सुरुवातीला फक्त करमणूकीचं साधन असणारे हे हिंदी चित्रपट (Hindi Movie) थोड्याच कालावधीनंतर अनेकांसाठी उत्पन्नाचे साधन बनले. अशोक कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेश खन्ना ते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह असा हिंदी सिनेमांमधला प्रवास प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे.

मधुबाला, मीना कुमारी, हेमा मालिनी, रेखा, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय अशा सुंदर अभिनेत्रींना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केली आहे. हिंदी सिनेमाने त्या-त्या दशकातील ट्रेंडचे प्रतिनिधीत्व करत भारतीयांसमोर जनमानसाचे पारदर्शक प्रतिबिंब दाखवले आहे.

१०० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून असलेल्या हिंदी सिनेमाचा आपल्या देशाच्या प्रत्येक गोष्टीवर काही अंशी का होईना परिणाम झाला आहे.
Read More
Chava movie Controversay director laxman utekar gave a deatil explanation
Laxman Utekar on Chava Controversay: आक्षेपार्ह दृश्यं का घेतली? लक्ष्मण उतेकरांनी केलं स्पष्ट

अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या…

ताज्या बातम्या