Page 11 of हिंदी मूव्ही News

टोक्यो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर शाहरूखचा ‘चक दे इंडिया’ पुन्हा चर्चेत आलाय.

“कोल्हापूर असं त्या शहराचं नाव कधी नव्हतंच…”, असं देखील अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.

ओटीटीवर एका पेक्षा एक चित्रपट आणि वेब सीरिजची मांदियाळी मांडण्यात आलीय. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता.

रिद्धी डोग्रा आणि राकेश बाटप २०१९ साली आपसी सामंजस्याने वेगळे झाले.

अभिनेता आर माध्वनने शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

बहुचर्चित आणि लोकप्रिय शो केबीसी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

राधिका मदन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने मोजक्याच चित्रपटात काम केलं आहे मात्र तिच्या प्रभावशाली अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या…

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नयनताराने साखरपुडा झाल्याची कबुली दिली. तसंच बॉयफ्रेंड विग्नेशने गिफ्ट केलेल्या अंगठीबद्दल देखील बोलताना ती दिसून आली.

करीनाने नुकतंच तिचा बेस्ट फ्रेंड फिल्ममेकर करण जोहरसोबत इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन केलं. यावेळी तिने हा खुलासा केलाय.

बर्थडे बॉय महेश बाबूने आपल्या वाढदिवशी फॅन्सना ट्रीट दिलीय. त्याच्या आगामी ‘सरकारू वारी पाटा’ चित्रपटाचा टीझर रिलीज केलाय.

नुकतंच क्रिती सेनॉनने फॅट टू फिटची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सोशल मीडियावर शेअर केलीय. तिचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या ऑटोबायोग्राफीमध्ये सोनमच्या फीसबाबत मोठा खुलासा केलाय.