Page 33 of हिंदी मूव्ही News

अमेरिकेत जाऊन विवेक मेहरा यांनी नीना गुप्ता यांना लग्नासाठी प्रपोज केलं. नीना गुप्ता यांचा होकार मिळताच दोघांनी तिथेच लग्न केलं.

या फोटोत मंदिराच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद झळकताना दिसतोय. फोटो शेअर करत मंदिरा बेदीने हटके कॅप्शन दिलंय.

करोना काळात हिरोप्रमाणे काम करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सचे मानले आभार

टॉपलेस फोटोवर येणाऱ्या विचित्र कमेंट्समुळे टीना दत्तने उचललं हे पाऊल; ट्रोलर म्हणाला, “ताई, माफ करा”
टॉपलेस फोटोंवर युजरने केली अश्लील कमेंट

वडील आमिर खानने दिली नाही प्रतिक्रिया

कवितेच्या अंदाजात चाहत्यांचे मानले आभार

ट्रोलिंगपासून बचावासाठी उचललं पाऊल ?

म्हणाला, ” असा कसा तू बॉलिवूडचा मालक गुंडा भाई ?”

करण जोहर आणि मनीष मल्होत्राची मजेशीर कमेंट

टायगर श्रॉफवर लॉकडाउनचे नियम तोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायमा सेनते टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

करण कुंद्रासोबत होती रिलेशनशिपमध्ये