Page 26 of हिंदू News

भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१८ जुलै) हिंदूंना अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली.

गुजरातनंतर आता हरियाणा राज्यातही विश्व हिंदू परिषदेने (VHP) एक हेल्पलाईन जारी केली आहे.

‘ट्वीटर’ने चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांचे वादग्रस्त ‘ट्वीट’ काढून टाकल्यानंतर त्यांनी नवा फोटो ट्वीट केलाय.

प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा वाद अजूनही संपलेला नाही. या प्रकरणाबाबत वाराणसी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

राज्यकर्त्यांनी धर्माकडे कोणत्या दृष्टीनं पाहावं, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी, अफझलखानाच्या वधातूनही घालून दिला… पण तो कसा? आणि रयतेला भंडावून…

वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरण अजूनही शमललेले नाही. या मशिदीबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

हिंदू पक्षाने श्रृगांर गौरीची रोज पूजा करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली आहे.

“हेच करायचं होतं, तर मंदिरं का बांधलीत?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हिंदूंचे वकील मदनमोहन यादव यांनी असा दावा केला आहे, की मशिदीत नमाजाआधी हात धुण्याचे स्थळ म्हणजे ‘वझुखाना’ येथे सर्वेक्षण पथकाला…

महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती.…