Page 29 of हिंदू News

हिंदू धर्मातील सनातन संस्कृतीनुसार १६ संस्कारांपैकी सर्वात महत्वाचा असलेला विधी म्हणजे लग्न.

“बेरोजगार हिंदू पोरांना रोजगार मिळणार आहे काय? पाकव्याप्त कश्मीर भारताच्या नकाशावर येणार आहे काय? याची उत्तरे मिळायला हवीत.”

मुस्लिमांना मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्या काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

नुकताच नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवली प्रतिक्रिया

एका हिंदू मंदिरात भरतनाट्यम नृत्यांगणेला ती हिंदू नसल्याचं कारण देत एका कार्यक्रमातून वगळण्यात आलंय.

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांवर सुरु असणाऱ्या अत्याचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

“गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का,” असा प्रश्न ओवेसी यांनी…

वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

पाकिस्तानच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आपल्याकडे प्रत्येक शुभ प्रसंगी मेहंदी लावण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात तर मेहंदीला सोळा श्रुंगारांपैकी एक म्हटले आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांबाबतच्या याचिकेवर संताप व्यक्त केला आहे.

हजारो वर्षातही आपल्याला कोणीच मिटवून टाकू शकले नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.