Page 13 of हिंगोली News

मारहाण झालेले व्यवस्थापक शुभम हरण यांनी प्रतिक्रिया दिली असून संतोष बांगर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले त्यांनी अतिवृष्टीची पाहणीच न केल्याने शेतकरी नाराज झाले असले तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून आश्वासनांचा…

२०१२ पासून टारफे काँग्रेसमध्ये काम करत होते. २०१४ मध्ये ते कळमनुरीचे आमदार हाेते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचेही ते…

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे.

हिंगोलीत शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांना पत्रकारांनी तुम्ही अचानक निर्णय का बदलला असा सवाल केला.

सातव गटाची जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना…

हिंगोली शहरातील बियाणीनगर भागात दिवसाढवळ्या पिस्तुलचा धाक दाखवून चोरट्यांनी चोरी केली. मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात हिंगोली पोलिसांना यश आले.

हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गरीब वन जमीन धारकांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप…

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात दाताडा बुद्रुक शिवारात एकाच झाडाला अन एकाच दोराने पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

हिंगोली जिल्ह्यातील बुधवारी (२९ डिसेंबर) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर पार्टी मोड शिवारामध्ये ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला.

आतापर्यंत केवळ 37.41 टक्के वसुली झाली आहे.