Page 24 of हिंगोली News
मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील िहगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यांतील शाळांना सायकल खरेदीसाठी ५९ लाखांचा निधी देण्यात आला होता. मात्र…

सेनगाव तालुक्यातील खुडज येथील गारपीटग्रस्तांना वाटप केलेल्या निधीत गरप्रकार झाले असून एकाच घरात वेगवेगळे गट क्रमांक टाकून एकाच व्यक्तीला दोन…

कळमनुरीत एका टँकरने यंदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. हा एकमेव अपवाद सोडल्यास जिल्ह्य़ात अन्यत्र कोठे यंदा टँकरची गरज भासली…
हिंगोली बाजार समितीत सोमवारी १५ हजार क्विंटलहून अधिक हळदीचा लिलाव झाला. मात्र, वजनकाटा झाला नव्हता. मंगळवारी याची तयारी होत असताना…
केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त िहगोली शहरात येताच त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी शहर बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आठवडी…
जिल्हय़ातील प्रादेशिक पाणीपुरवठय़ावर ७० कोटी रुपये खर्च करूनदेखील दुरुस्तीचे भिजत घोंगडे कायम आहे. नव्याने ३२ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार…

विधान परिषद सदस्यत्वासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचे वृत्त येथे येताच पाटील समर्थकांनी फटाके…
युवतीची छेड का काढली? असा जाब विचारणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीला गोजेगावातील काहींनी बेदम मारहाण केली. या प्रकारात युवतीसह सातजण गंभीर…

सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत मिळतात. जिल्ह्यात अशा विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७४ हजार १६…
हिंगोली लोकसभा मतदारसंघात २३ पैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. यात बसप, भारिप-बहुजन महासंघ व आम आदमी पक्षाचा समावेश…
काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्यालय, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कचेरीत पक्षाच्या दारुण पराभवाची शोककळा पसरलेली असतानाच, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र…

हिंगोली लोकसभा मतदारसंघात राजीव सातव यांचा विजय जाहीर झाल्यानंतर िहगोली, कळमनुरी आदी ठिकाणी समर्थकांनी जल्लोष केला. एकीकडे मोदी लाट, तसेच…