scorecardresearch

हॉकी News

हॉकी (Hockey) हा खेळ भारतामध्ये खूप आधीपासून खेळला जात आहे. भारतीय हॉकी संघाने आत्तापर्यंत १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० या वर्षी आयोजित केलेल्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल येत सुवर्णपदक मिळवले आहे. मेजर ध्यानचंद हे भारताचे सर्वोत्कृष्ट हॉकीपटू (Hockey Players) होते. त्यांनी ऑलिम्पिकमधील अनेक हॉकी सामने गाजवले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. या खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड, नेदरलँड आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते. प्रत्येक संघात गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात.

हॉकी (Hockey) हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताचा कोणताही अधिकृत राष्ट्रीय खेळ नसला तरी सामान्यतः भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची गणना केली जाते. इंडियन हॉकी फेडरेशन ही संस्था भारतामध्ये हॉकीशी निगडीत सर्व व्यवस्था पाहत असते. या संस्थेची स्थापना १९२५ साली करण्यात आली होती.
Read More
Asia Cup hockey, Pakistan hockey team participation, Hockey India Asia Cup, Rajgir hockey tournament, Pakistan hockey visa news, Bangladesh hockey Asia Cup, Asia Cup hockey schedule, Hockey tournament updates India,
पाकिस्तानच्या सहभागाबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत, आशिया चषक हॉकीबाबत सचिव भोलानाथ सिंह यांची प्रतिक्रिया

आशिया चषक हॉकी स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही आठवडेच शिल्लक राहिले असले, तरी पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे.

hockey lalit Upadhyay
व्यक्तिवेध : ललित उपाध्याय

गोल करण्याच्या अलौकिक शैलीने अल्पावधीत हॉकी चाहत्यांच्या मनात स्वत:चे भक्कम स्थान निर्माण करणारा आक्रमक फळीतील खेळाडू म्हणजे ललित उपाध्याय.

Monthly allowance to indian hockey players from Sports Ministry sports news
क्रीडा मंत्रालयाकडून हॉकीपटूंना मासिक भत्ता

राष्ट्रीय हॉकी संघटनेच्या वारंवार विनंतीनंतर अखेर क्रीडा मंत्रालयाने पुरुष आणि महिला हॉकीपटूंना मासिक भत्ता देण्याचे मान्य केले आहे.

Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी

Padma Awards Announced: भारताचा माजी हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मभूषण तर आर अश्विनला शनिवारी २५ जानेवारी रोजी पद्मश्रीने सन्मानित…

Indian women hockey team wins Asia Cup hockey title sport news
भारतीय संघाला अजिंक्यपद

गोलरक्षक निधीच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारतीय मुलींच्या संघाने कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

India Dominates Junior Asia Cup Hockey with Stunning Win over South Korea
भारताची कोरियावर मात

यजमान या नात्याने भारताचे स्पर्धेतील स्थान निश्चित असल्यामुळे आता या स्पर्धेत सातव्या स्थानावरील संघाला संधी मिळणार आहे.

hockey likely to dropped from commonwealth games 2026
Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल स्पर्धेतून हॉकीला वगळणार? खर्चात कपात करण्यासाठी कठोर निर्णयाची शक्यता

राष्ट्रकुल स्पर्धा घेण्यासाठी खर्चाची कपात करावी लागणार आहे आणि त्यासाठी स्पर्धा नेहमीच्या १९ क्रीडा प्रकारांऐवजी १० प्रकारांत घेण्यात येणार असल्याचे…

Pakistan Hockey Team Support China with Their Flags in Asian Champions Trophy 2024
India vs China Hockey: चेहऱ्यावर मास्क अन् हातात चीनचा झेंडा, हॉकी फायनलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा चीनला पाठिंबा

India vs China Hockey: पाकिस्तानच्या हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तिसऱ्या क्रमांक पटकवला आहे. हाच संघ भारत वि चीनच्या सामन्यात…

Indian Hockey Team Wins Asian Champions Trophy Title 5th Time And beat China by 0 1
India vs China Hockey: भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास, चीनचा पराभव करत पटकावले आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं विक्रमी पाचवं जेतेपद

India Hockey Team Won Asian Champions Trophy 2024: विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय संघाने चीनचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद…

Indian Hockey Team Enters Final of Asian Champions Trophy After Defeating South Korea by 4 1 in Semifinal
Asian Champions Trophy: अपराजित भारतीय हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, द. कोरियाचा ४-१ ने पराभव, फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाचं आव्हान

Hockey Asian Champions Trophy India vs South Korea: भारताच्या हॉकी संघाने दक्षिण कोरियावर ४-१ ने मात करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या…

IND vs PAK Hockey India beat Pakistan by 2 1 in Asian Champions Trophy and Enters SemiFinal
IND vs PAK Hockey: भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय अन् सेमीफायनलमध्ये मारली धडक, कर्णधार हरमनप्रीत सिंहचे दोन दणदणीत गोल

IND vs PAK Hockey: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने आता या…