Page 12 of हॉकी News
तिसऱ्या मिनिटापासून भारताने आक्रमणाला सुरुवात करताना इंग्लंडच्या गोलजाळीवर हल्ला चढवला.
‘अ’ गटात भारतीय संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.
भारताने या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ५-१ अशी धूळ चारली होती,
भारतीय पुरुष हॉकी संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला.
उत्तरार्धाच्या प्रारंभापासूनच पुन्हा भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला.
गेल्यावर्षीचा चॅम्पियन्स स्पर्धेतील पराभव अजून भारताला पचवता आलेला नसावा
पाकिस्तान संघात अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचे हॉकी इंडिया लीगमध्ये स्वागतच होईल
उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत पूर्ण वेळेनंतर २-२ अशी बरोबरी झाली होती.
भारताने युरोपीयन दौऱ्याची सुखद सांगता करताना स्पेनविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा दिमाखदार विजयाची नोंद केली.
भारतीय पुरुष हॉकी संघाने युरोप दौऱ्यातील स्पेनविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत दमदार पलटवार करताना २-० असा विजय साजरा केला.