Page 9 of होळी सेलिब्रेशन News
शुक्रवारी दुपारी एक रिक्षा बागपतहून दिल्लीच्या दिशेने वेगाने जात होती.
रंग आणि केमिकलमुळे त्वचेवर अॅलर्जी, जळजळ, खाज आदी समस्या निर्माण होतात. आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे…
करोना विषाणू साथीच्या ग्रहणछायेने काळवंडलेला आसमंत शुक्रवारी धुळवडीच्या नाना रंगांनी न्हाऊन- माखून निघाला.
सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना होळी-धूलिवंदनात पाण्यासाठी शिमगा करावा लागत आहे.
अलिबाग-सालाबाद प्रमाणे रायगड जिल्ह्यात होळी आणि धुळवडीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
वागळे आणि मुंब्रा भागातून २४ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त कऱण्यात आल्या आहेत
या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत त्यांचे पती देवेंद्र आणि मुलगी दिविजाही आहे.
स्वप्नात होळी खेळताना पाहण्याचे महत्त्वाचे अर्थही स्वप्नशास्त्रात सांगितले आहेत. आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
डझनभर चप्पल, शूज एकमेकांवर फेकले गेले. या व्हिडिओला आतापर्यंत ३८,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अभिनेता कुशल बद्रिकेचा हा होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ कालपासून तुफान व्हायरल होत आहे.
तरुणांना हिंदू सणांपासून दूर नेण्याचा कट, भाजपा नेत्याचा आरोप
डोळ्यांवर तत्काळ उपचार केले नाही तर त्यांचा दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.