Page 10 of होळी २०२५ News

जपानी मुलीने तिची आपबिती सांगितली आहे, तिने हा अनुभव कथन केला आहे

होळीची वर्गणी कमी दिली म्हणून एका दुकान मालकाला प्रचंड मारहाण करण्यात आली.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून कंपनीचे सर्व होर्डिंग्स काढण्यात आले.

महाराष्ट्रातील यवतमाळ येथे अनोख्या पद्धतीने धुलिवंदन साजरा करण्यात आला.

सुंबूल तौकीर खाननेही धुळवड साजरी केली. पण, या सेलिब्रेशनमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहे.

होळीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी शेअर केला होता.

मुंबईतल्या विले-पार्ले भागातली धक्कादायक घटना समोर, पोलिसांना नोंदवला ADR

वसई, विरार शहराच्या विविध ठिकाणच्या भागात होळी आणि धुळवड मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.

आमच्या मित्रांना खोटं सांगून कुणीतरी भांग पाजली होती, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

विराट कोहली, रोहित शर्मासह संपूर्ण भारतीय संघाने बसमध्ये धुळवड साजरी केली. रोहित आणि कोहली पूर्ण संघ मस्तीच्या मूडमध्ये दिसला.

सोलापुरातील भोयरे गावात मात्र एकमेकांना दगड मारत धुळवड साजरी करण्यात आली.

धुळवडीनिमित्त हाॅटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती.