Page 25 of रुग्णालय News

दुष्काळामुळे भूजलपातळीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागल्याने पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्णालयाच्या उभारणीसाठी सिडकोकडून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
चेंबूरमध्ये एका बँकेजवळ उभ्या असलेल्या ७९ वर्षांच्या आजोबांबरोबरच असाच प्रकार घडला.

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा अतिप्रसंग ओढाविल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.

शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने संध्याकाळी त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी…

जिल्हा रुग्णालयास काही महिन्यांपूर्वी पुरवण्यात आलेल्या चार लाख इंजेक्शन सिरींजच्या सुया रुग्णाला इंजेक्शन देताना बंद पडत आहेत.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अडचणींबाबत आयोजित आढावा बैठकीत उपरोक्त समस्या पुढे आल्या.

रुग्णसेवा शुल्कवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा वार्षकि नियोजन आराखडय़ातून घाटी रुग्णालयासाठी या वर्षी ६ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी वेगवेगळय़ा वीस प्रकारच्या यंत्रसामग्री खरेदीसाठी दिला…
३० कोटी रुपये खर्च करून येत्या दीड वर्षांत हे तीन मजली, ५० खाटांचे रुग्णालय सुरू होईल.

रात्री वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यामुळे कुजलेल्या मृतदेहांचा सहन करण्यापलीकडचा दरुगध अस्वस्थ करीत होता