scorecardresearch

बारावी निकाल २०२५ News

इयत्ता बारावी (HSC)हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असतो. हा टप्पा पार झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. बारावीच्या परीक्षेवर सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने प्राथमिक शिक्षण दिले जाते.


पुढे दहावीनंतर त्यांना आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने बरेचसे लोक अकरावी आणि बारावी यांमधील अभ्यासक्रमाचा एकत्र अभ्यास करायला सुरुवात करतात. बारावीची परीक्षा ही प्रामुख्याने दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. एचएससीव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. परीक्षा झाल्यानंतर २ ते ३ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो. जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात. त्यांना झालेली चुक सुधारण्यासाठी संधी दिली जाते. ज्या विषयामध्ये कमी गुण मिळाले आहेत, त्या विषयाची पुन्हा परीक्षा पुन्हा देता येते. फेरपरीक्षा या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये होतात आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेरपरीक्षांचे निकाल देखील लागतात. जेणेकरुन अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल.


बारावीचा निकाल हा प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण क्षण असतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेज/सदरावर बारावीच्या निकालाबाबतची सविस्तर माहिती पाहायला मिळेल. त्याशिवाय फेरपरीक्षा, त्यांचे निकाल आणि अन्य गोष्टींशी संबंधित बातम्या वाचायला मिळतील.


Read More
Results of 10th-12th re-examination declared in Palghar district
पालघर जिल्ह्यात दहावी-बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; दहावीचा २१ टक्के तर बारावीचा ३४ टक्के निकाल

फेब्रुवारी व मार्च २०२४-२५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जून जुलै महिन्यात पार पडली. दहावीच्या फेरपरीक्षेत एकूण १०७८ विद्यार्थी तर…

maharashtra State board declared results of 10th and 12th supplementary exam
पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर… बारावीच्या निकालात वाढ, दहावीच्या निकालात घट!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

Revaluation requests are rising for Maharashtra Board Class 10th and 12 th exams after result announcements
दहावी-बारावी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन अर्जसंख्येत वाढ; राज्य मंडळाच्या आकडेवारीतून चित्र स्पष्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याकडे कल वाढत आहे.दोन्ही परीक्षांच्या…

Father reacting to son's 84 percent result with a single unexpected word
Reddit: मुलाला बारावीत मिळाले ८४ टक्के गुण; वडिलांचा अनपेक्षित प्रतिसाद, एका शब्दाच्या प्रतिक्रियेची इंटरनेटवर चर्चा

Reddit Viral: या बाप-लेकांमधील संवाद वाचल्यानंतर अनेक रेडिट युजर्स भावूक झाले. यावेळी एका युजरने पालक आणि त्याच्या बारावीच्या गुणांची तुलना…

CBSE Board 10th 12th Results 2025 Declared
CBSE Board 10th 12th Results 2025 : CBSE दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदींची ‘परीक्षा योद्धां’साठी खास पोस्ट, म्हणाले…

CBSE Board 10th 12th Results 2025 OUT : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी…

12th exam, 12 result , student , marks,
उल्टा चष्मा : कौतुक ३५ गुणांचे…

‘इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक मित्रांनो, दुष्काळी भागात असलेल्या आपल्या शाळेतील राजूने बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवून…

12th result, 12th exam, importance ,
लोकामानस : बारावीचे महत्त्व कमी करण्याचे धोरण

नीट व जेईईसंदर्भातील मार्गदर्शन पारंपरिक कनिष्ठ महाविद्यालये वा उच्च माध्यमिक शाळांतून दिले जात नाही. त्यामुळेच कोचिंग क्लासवाल्यांचे व धंदेवाईक महाविद्यालयांचे…

Class 12 supplementary exams in June July news in marathi
बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैत, परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती ऑनलाइन अर्जात घेता येईल.

ताज्या बातम्या