Page 11 of ह्युंदाई News

नव्या वर्षापासून ‘या’ गाड्या होणार महाग.

जर तुम्ही कमी बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या उपयोगाची ठरू शकते.

ह्युंदाईची अपकमिंग इलेक्ट्रिक कार Ioniq 5 लवकरच भारतात सादर होणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

देशातली तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी ह्युंदाई एसयूव्ही सेगमेंटमध्ये कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार बाजारात दाखल झाल्यानंतर…

दक्षिण अमेरिकेत ह्युंदई Accent च्या नावाने विकली जाणारी ह्युंदई Verna लॅटिन एनसीपीए सुरक्षा क्रॅश टेस्टमध्ये अपयशी ठरली आहे.

तुम्हीही नविन गाडी घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

ह्युंदाई सँट्रो ते आय 10 आणि सीएनजी कारच्या कंपनी कडून या उत्सवात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

आघाडीच्या मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई मोटर इंडिया यांना त्याचा अधिक फटका बसला आहे.
दसरा, दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर वाहन उद्योगाने उत्साहजनक कामगिरी बजाविली आहे.

या गाडीची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ८.५९ ते १३.६० या दरम्यान असून, सात रंगांमध्ये ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.
