आयआयटी दिल्ली News

IIT Delhi: दिल्ली आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झाला असून पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

नाशिक येथील वरद हा दिल्ली आयआयटीत एम.टेकच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. गुरुवारी वसतिगृहात त्याने आत्महत्या केली.

दिल्ली आयआयटीत एम.टेकच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या नाशिक येथील वरद नेरकर (२३) या विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केली.

जगभरातील AI रेग्युलेशनमध्ये भारताची भूमिका मोठी आणि महत्वाची आहे असे ऑल्टमन म्हणाले आहेत.