scorecardresearch

Page 5 of भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया News

IND vs AUS Krishnamachari Srikkanth Sends Strong Message to Gautam Gambhir
“हे गणित विसरा आता अन्…”, भारताच्या माजी खेळाडूने गंभीरला दिला स्पष्ट मेसेज; ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकायचं असेल तर ‘हा’ मोठा बदल करावा लागणार

IND vs AUS: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यादरम्यान कोच गंभीरला माजी खेळाडूने एक…

ind_vs_aus
Ind vs Aus: दुसऱ्या वनडेत मोठा बदल? ‘या’ स्टार खेळाडूला मिळू शकते संधी! पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११

Team India Playing 11 Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला…

ind vs aus
IND vs AUS: भारताने १३६ धावा केल्या असतानाही ऑस्ट्रेलियाला विजयासाठी का मिळालं १३१ धावांचं लक्ष्य? काय आहे कारण?

IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात पावसामुळे बऱ्याच वेळेस व्यत्यय आल्याने २६ षटकांचा सामना खेळवला जात आहे.

virat kohli
IND vs AUS Live: अजूनही काहीच बदललेलं नाही; पुन्हा तीच चूक करून विराट शून्यावर बाद, पाहा Video

Virat Kohli Wicket: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली ८ महिन्यानंतर पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण पहिल्याच सामन्यात…

travis_head
India vs Australia: ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय, गिलच्या नेतृत्त्वाखाली भारताने गमावला पहिला वनडे सामना

Ind vs Aus: भारतीय संघाला पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभव पत्करावा लागला आहे.

shubman_gill
IND vs AUS: “बाहेर जी चर्चा सुरू आहे…”, कर्णधार शुबमन गिलची रोहित शर्माबद्दल पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

Shubman Gill Statement On Rohit Sharma: वनडे संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर शुबमन गिलने रोहित शर्मासोबतच्या नातेसंबधाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

ind_vs_aus
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या

IND vs AUS ODI Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण ही मालिका कुठे लाईव्ह…

Virat Kohli Cryptic Post Amid Retirement Rumors IND vs AUS ODI Series
“…तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हरता”, विराट कोहलीची निवृत्तीच्या चर्चांदरम्यान क्रिप्टिक पोस्ट; ऑस्ट्रेलियाला पोहोचताच…

Virat Kohli Cryptic Post: विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चा असतानाच त्याने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करत…

Rohit Sharma First meeting with shubman Gill After Captaincy Change VIDEO
“अरे हिरो…”, रोहित कॅप्टन्सी बदलानंतर गिलला पहिल्यांदा भेटल्यावर काय म्हणाला? विराटला पाहताच दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; VIDEO व्हायरल

Rohit-Gill-Virat Video: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघताना एअरपोर्टवरील व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्माने शुबमन गिल व विराट…

Australia Cricketers Mocks India Handshake Snub Against Pakistan Ahead of IND vs AUS Series Video viral
ऑस्ट्रेलियाने तर हद्दच केली! महिला-पुरूष खेळाडूंनी भारताची नो हँडशेक वादावरून उडवली खिल्ली; VIDEO व्हायरल

Australia Players Mock India Handshake Snub: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेपूर्वी कांगारू संघाच्या खेळाडूंनी भारताच्या हँडशेक निर्णयाची खिल्ली उडवली…

Gautam Gambhir Slams Kris Srikkanth & R Ashwin for Trolling Harshit Rana
“किती लाजिरवाणं आहे, तुमचं युट्युब चॅनेल…”, गौतम गंभीर हर्षित राणाला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला; ‘या’ माजी खेळाडूंना सुनावलं

Gautam Gambhir on Harshit Rana: गौतम गंभीरने भारताच्या कसोटी विजयानंतर ट्रोल होत असलेल्या हर्षित राणासंबंधित मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे.

ताज्या बातम्या