scorecardresearch

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया News

१९७५ मध्ये विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली. त्या सुमारास क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती असे मानले जाते. विश्वचषक स्पर्धेमुळे क्रिकेटच्या लोकप्रियता वाढत गेली. तो काळ वेस्ट इंडिजच्या संघाने गाजवला. कालांतराने क्रिकेट विश्वामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाने अनोखा विक्रम केला आहे. या संघाने सलग ५ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तसेच त्यांनी टी-२० विश्वचषकावरही आपले नाव कोरले आहे. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी भारताचा पराभव केला होता. फार आधीपासून ऑस्ट्रेलिया हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. ऑस्ट्रेलियालाही भारत नेहमी आव्हान देत असतो.


भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यामध्ये वैर नसले तरी ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये नेहमी दुसऱ्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या २०२३ विश्वचषक सुरु आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हे दोन्ही संघ १३ वेळा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाला ८ वेळा यश मिळाले आहे. तर भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटच्या १४९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५६ सामन्यात बाजी मारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चढाओढ खऱ्या अर्थाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या गाबा कसोटीमध्ये पाहायला मिळाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून १०७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४५ सामने ऑस्ट्रेलियाने, तर ३२ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच २९ सामने अनिर्णीत राहिले आहेत.


Read More
indian womens test team
IND-W vs AUS-W: भारत- ऑस्ट्रेलिया संघात रंगणार डे-नाईट कसोटीचा थरार! कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

India vs Australia Day Night Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये डे-नाईट कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे.

AUS W beat IND W by 5 wickets and Australia win ODI Series Georgia wall Hundred
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा वनडे मालिकेत पराभव; ऑस्ट्रेलिया महिला संघाने घरच्या मैदानावर घेतला बदला

INDW vs AUSW: वर्ल्ड चॅम्पियन भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

India vs Australia Women ODI series 2026 Brisbane Smriti Mandhana Jemimah Rodrigues cricket
भारतीय महिला संघाचा लय राखण्याचा प्रयत्न

ट्वेन्टी-२० मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला संघ मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत आपली विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार…

Harmanpreet Kaur World Record Becomes First Player to Play Most International Matches in Womens cricket History
हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड! महिला क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

INDW vs AUSW T20I Match Timing Live Streaming details Squad and venue Details in Marathi
भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील टी-२० मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

INDW vs AUSW: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये मल्टीफॉरमॅट मालिका खेळवली जाणार आहे. याआधी टी-२० मालिका सुरू होत आहे, या…

India Womens Team Test Squad Announced for Australia Tour Pratika Rawal Amanjot kur Vaishanvi sharma
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीसाठी भारताचा महिला संघ जाहीर, ‘या’ ३ खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली संधी; तर कर्णधार…

India Womens Test Squad: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वुमन्स प्रीमियर लीगनंतर संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार…

india vs australia
वीज चमकताच सामना थांबला! IND vs AUS सामन्यात लागू झाला क्रिकेटमधील ३०:३० नियम; जाणून घ्या, हा खास नियम नेमका काय आहे?

IND vs AUS 5th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक टी-२० सामना ३०:३० नियमामुळे थांबवण्यात आला, ज्यामुळे भारताने २-१ ने…

Suryakumar Yadav Statement on IndiaT20 Series Win Over Australia Said Weather is Not in Our Control IND vs AUS
IND vs AUS: “याचं सर्व श्रेय…”, सूर्यकुमार यादवचं सामन्यानंतर मोठं वक्तव्य; कोणाला दिलं भारताच्या मालिका विजयाचं श्रेय?

Suryakumar Yadav on T20I Series Win: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मालिका २-१ ने आपल्या नावे केली आहे. मालिका विजयानंतर कर्णधार…

Abhishek Sharma World Record Becomes First Batter with Fastest 1000 t20 Runs in terms of balls
IND vs AUS: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

Abhishek Sharma World Record: अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाचव्या टी-२० सामन्यात मोठी कामगिरी करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

ind vs aus
IND vs AUS: भारत -ऑस्ट्रेलिया पाचवा टी -२० सामना रद्द होणार? जाणून घ्या नेमकं कारण

India vs Australia 5th T20I Weather Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी – २० सामना ब्रिसबेनमध्ये रंगणार आहे. दरम्यान…

jasprit bumrah record
IND vs AUS: बुमराहचं विकेट्सचं शतक थोडक्यात हुकलं! पण ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

Jasprit Bumrah Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

abhishek sharma
Abhishek Sharma: गुरू तसा शिष्य! अभिषेक शर्माने मोडला सर्वाधिक षटकारांचा विक्रम; वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला टाकलं मागे

Abhishek Sharma Record: भारताच सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

ताज्या बातम्या