इंदापूर News
रोहित पक्ष्यांना प्रिय असलेले उथळ पाण्याचा किनारी भाग अन्नासाठी, सूक्ष्म जलचर आणि शैवालांसाठी अत्यावश्यक असतो.
रुईची बाबीर देव यात्रा ही राज्यातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते.
‘शोभिवंत मासे’ म्हणून मत्स्यालयांमध्ये ठेवले जाणारे हे मासे आता जैवविविधतेच्यादृष्टीने धोकादायक ठरू लागले आहेत.
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत गुरुवारी (९ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सध्या उजनी जलाशयात पारंपरिक गोड्या पाण्यातील माशांचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जलाशयात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा वेगाने वाढणारा उपद्रव ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी…
साखर कारखान्यांसाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचा असलेल्या उसाला पावसाचा तडाखा बसल्याने गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिरूर तालुक्यातील कामिनी नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून जात असताना एक तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बारामती आणि इंदापूर तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने ओढेड, नाले तुडुंब भरले असून शेती पाण्याखाली गेली आहे.
प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग दिल्याचे चित्र आहे.
उच्च प्रतीचं डाळिंब तब्बल प्रति किलो पाचशे रुपये दराने विकले गेले. एवढा चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी गारटकर यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून सुरू केली आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी जल फाउंडेशन आक्रमक.