Page 25 of I.N.D.I.A (इंडिया) News

सरकारचे हे पाऊल म्हणजे देशाच्या संघराज्य संरचनेला धोका निर्माण करण्याचा प्रकार आहे, अशी टीका विरोधकांनी केली.

तीन राजकीय तर चंद्रयान मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणारा ठराव करण्यात आला.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार मुंबईत आले आहेत. या बैठीकनंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसने दादरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला…

संसदेने विशेष अधिवेशनाची घोषणा केल्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे. पुढील वर्षी होत असलेली लोकसभा निवडणूक कदाचित…

“चुकीच्या मार्गाने आम्ही जाणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना…”, असा सूचक इशाराही शरद पवारांनी दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आगामी काळात आमच्या आघाडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

इंडियाच्या बैठकीनंतर बोलत असताना लालूप्रसाद यादव यांची तुफान टोलेबाजी

“‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं मोदी सांगतात, मात्र…”, असेही खरगेंनी म्हटलं.

इंडिया आघाडीतले पक्ष मोदी सरकारविरोधात आगामी काळात देशभरात सार्वजनिक सभा घेणार आहेत.

उद्धव ठाकरेंची आपल्या छोट्याश्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका

जनता लोकशाहीच्या मार्गाने इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना तिरडीवर बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

‘इंडिया’ने १३ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली.