scorecardresearch

भारतीय सैन्यदल News

देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे (Indian Army) प्रमुख कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो. १८९५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली, पुढे १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करामध्ये विलीनकऱण करण्यात आले. भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सैन्यातील प्रत्येक सैनिक देशासाठी, देशवासियांसाठी लढत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यानंतर जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती लष्करप्रमुखपदी करण्यात आली.

भारतीय लष्करामध्ये अनेक रेजमेंट्स आहेत. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. जगामध्ये लष्कराच्या बाबतीमध्ये चीन हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. तर भारतीय लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. भारताकडे १.४ दशलक्षाहून अधिक सक्रिय सैन्य आहे.
Read More
Former army officers and soldiers get a chance to serve again
सैन्य दलातील माजी अधिकारी-जवानांना पुन्हा सेवेची संधी

महापालिका उपद्रव शोध पथक कार्यान्वित करीत आहे. त्या अंतर्गत भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी ते सुभेदार, नायब सुभेदार, शिपाई, नायक,…

भारताची MALE ड्रोन बनवण्याची योजना काय आहे? ६७ हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

What are MALE drone: संरक्षण मंत्रालयाने अशा प्रकारच्या ८७ ड्रोनच्या खरेदीला मान्यता दिली आहे. राजनाथ यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने…

Indian Army recruitment rallies are scheduled in Pune and Nagpur for Agniveer and regular categories
सैन्य भरतीची सुवर्णसंधी! पुण्यासह नागपूरमध्ये भरती रॅली…

भारतीय सैन्यात भरती होऊन सेवा देण्यास इच्छुक उमेदवारांना आता संधी मिळणार आहे. राज्यातील उमेदवारांसाठी अग्निवीर आणि नियमित संवर्गासाठी भरती आयोजित…

Operation Mahadev
Operation Mahadev: ‘ऑपरेशन महादेव’मध्ये ठार केलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड; जप्त केलेल्या फोनमध्ये सापडली महत्त्वाची कागदपत्रे

Operation Mahadev News: ऑपरेशन महादेवनंतर सुरक्षा दलांनी जप्त केलेल्या इतर वस्तूंमध्ये एक गोप्रो हार्नेस, २८ वॅटचा सोलर चार्जर, तीन मोबाईल…

Womans lone fight in Yashwantnagar leads to beating of thieves
रणरागिणी ! महिलेची एकाकी झुंज, जखमी पण चोरांना पिटाळले.

घरी एकटी महिला असल्याचे Àहेरून दोन अज्ञात चोरट्यांनी घरात लूटमार करण्याचे उद्देशाने घरात प्रवेश केल्याची घटना स्थानिक यशवंतनगर येथे सोमवारी…

Operation Mahadev
भारतीय लष्कराचे Operation Mahadev काय आहे? पहलगाम हल्ल्याशी त्याचा काय संबंध आहे?

Operation Mahadev Updates: गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. याच संघटनेच्या एका शाखेने पहलगाम दहशतवादी…

कारगिल विजय दिनानिमित्त लष्करप्रमुखांनी केली ‘रूद्र’ ब्रिगेड्सची घोषणा, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

कारगिल विजय दिवस: भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने रूद्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नवीन…

Operation Sindoor
“५० हवाई हल्लेही लागले नाहीत, पाकिस्तानला…”; ऑपरेशन सिंदूरदरम्यान काय घडलं? वायुसेनेचे उपप्रमुख म्हणाले…

Operation Sindoor Updates: दुसरीकडे, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे, असे स्पष्ट करताना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी…

ताज्या बातम्या