scorecardresearch

भारतीय सैन्यदल News

देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे (Indian Army) प्रमुख कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो. १८९५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली, पुढे १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करामध्ये विलीनकऱण करण्यात आले. भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सैन्यातील प्रत्येक सैनिक देशासाठी, देशवासियांसाठी लढत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यानंतर जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती लष्करप्रमुखपदी करण्यात आली.

भारतीय लष्करामध्ये अनेक रेजमेंट्स आहेत. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. जगामध्ये लष्कराच्या बाबतीमध्ये चीन हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. तर भारतीय लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. भारताकडे १.४ दशलक्षाहून अधिक सक्रिय सैन्य आहे.
Read More
indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज प्रीमियम स्टोरी

indian army tgc 140 : ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरील सविस्तर माहिती तपासून घ्या.

Army man surprised his mother after returning from duty
VIDEO: आईचं काळीज! भारतीय जवानानं अचानक घरी येत दिलं सरप्राइज; माय-लेकाची भेट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Viral video: भारतीय जवानानं दिलं आईला सरप्राईज, व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील..

High Court Orders to Survey of Illegal Constructions in Khadki Ammunition Factory Restricted Area
खडकी दारूगोळा कारखान्याच्या प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करा – उच्च न्यायालय

खडकी येथील दारूगोळा कारखान्याच्या प्रतिबंधित परिसरात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी संरक्षण मंत्रालयासह पुणे आणि…

Rajnath singh agniveer schem
अग्नीवीर योजनेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? राजनाथ सिंहांकडून बदलाचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

राजनाथ सिंह म्हणाले, ही योजना बनवत असताना आपल्या सरकारने अग्नीवीरांचं भविष्य सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.

RKS bhadauria joins BJP
राज्यपाल, न्यायाधीश यानंतर आता हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आरकेएस भदौरिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या…

Indian Army Agniveer Recruitment 2024
Agniveer Recruitment 2024: भारतीय सैन्यात नोकरी करण्याची मोठी संधी; अग्निवीर भरतीसाठी लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

भारतीय लष्कर अग्निवीर भरती २०२४ साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांना विलंब…

inayat vats joined army wearing father uniform
तीन वर्षांची असताना वडील झाले हुतात्मा अन्…; २० वर्षांनी त्यांचाच गणवेश घालून सैन्यात दाखल झाली लेक

हुतात्मा वडिलांचा गणवेश परिधान करून सैन्यात झाली दाखल इनायत वत्स, जाणून घ्या तिची कहाणी…

kharge letter to president on agnipath scheme
अग्निपथ योजनेमुळे दोन लाख युवकांवर ‘घोर अन्याय’, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचे राष्ट्रपतींना पत्र, म्हणाले…

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून त्याजागी अग्निपथ योजना आणल्यामुळे सैन्य भरतीची परिक्षा पास झालेल्या दोन लाख युवकांचे स्वप्न…

these are real chhatrapati shivaji maharaj mavale indian army celebrated shiv jayanti on border video goes viral on social media
शिवबाचे खरे मावळे! भारतीय सैन्यांने साजरी केली शिवजयंती, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्य शिवजयंती साजरी करताना दिसत आहे.

Bullet, Army Firing, Practice, Hits Kothrud Residence, bhusari colony, pune,
पुणे : लष्करी सरावादरम्यान कोथरुडमध्ये सदनिकेच्या खिडकीवर बंदुकीची गोळी

भुसारी कॉलनी परिसरात डोंगर असून, लष्कराच्या संशोधन विकास संस्थेच्या आवारात गोळीबाराचा सराव सुरू असताना गोळी घरात शिरल्याची माहिती प्राथमिक तपासात…

ताज्या बातम्या