scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 84 of इंडियन फूड News

pizza and burger health news
सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय, तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या त्यामागचं कारण प्रीमियम स्टोरी

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं सेवन केल्यामुळं २९ टक्के पुरुषांना या गंभीर आजाराचा फटका बसल्याचं संशोधनाच्या माध्यमातून समोर आलं आहे.

MasterChef India Auditions
‘मास्टर शेफ इंडिया’ लवकरच भेटीला, तुमच्या शहरात ‘या’ तारखेला होणार ऑडिशन, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारताचा सर्वात लाडका कुकिंग रिअॅलिटी शो म्हणून मास्टर शेफ इंडियाला ओळखले जाते.

स्वातंत्र्य दिन तिरंगा रेसिपीज
Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनासाठी ट्राय करा ‘हे’ पारंपरिक तिरंगी रेसिपीज; फूड कलरची गरजच नाही

साधारणतः तिरंगा रेसिपीज मध्ये सँडविचचे निरनिराळे प्रकार नेहमीच केले जातात पण यंदा आपण त्यांना अस्सल भारतीय रेसिपी सह बदलू शकता.

gattari special mutton recipes
Mutton Recipes : उद्या नॉन व्हेजवर ताव मारण्याचा विचार असेल तर नक्की वाचा या खास रेसिपी

२९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. याचनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गटारीनिमित्त करता येतील अशा मटणाच्या खास पाककृती.

chicken recipes on gatari occasion
Chicken Recipes : मांसाहाराचा बेत होणार आणखीनच खास; ‘या’ चमचमीत चिकन रेसिपीमुळे वाढेल रंगत

या पाककृती अतिशय सोप्या पण अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या गटारीला तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…

food
हरितगृह वायू उत्सर्जनास अन्नाची वाहतूकही जबाबदार ; सिडनी विद्यापीठातील संशोधन

पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.

tomato-banana sabji
Recipe: नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय? मग, बनवून बघा कच्च्या केळी-टोमॅटोची भाजी

रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही कच्चा केळी-टोमॅटोची भाजीची रेसेपी नक्की ट्राय करून बघा.

हाताने जेवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? वेदांमध्ये सांगितलं आहे महत्त्व

स्वतःच्या हाताने जेवण्याला खास महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्त्वे संतुलित राहतात.

पोहे आहेत एक आरोग्यदायी नाश्ता; याचे ‘हे’ पाच फायदे तुम्हालाही नसतील माहित

सकाळच्या वेळी लोकांना पोहे खायला आवडते कारण ते सहज पचतात. जाणून घेऊया पोह्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो.

‘येथे’ समोसे खाण्यास घालण्यात आली आहे बंदी; विचित्र कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

असे एक ठिकाण आहे जिथे लोकांना समोसे खाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही चुकूनही समोसे खाऊ शकत नाही.