scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारत सरकार News

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.

भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे.
Read More
loksatta editorial india us relations amid rising china russia influence trump tariffs strategic move
अग्रलेख : ‘तू नही और सही…’ और नही!

आणखी जेमतेम चार वर्षे ज्यांस सहन करावे लागणार आहे अशा ट्रम्प यांना हाताळण्याचा सोपा मार्ग काढणे महत्त्वाचे की चीनला जवळ…

marathi article on vikasit bharat 2047 dream reality indias development challenges vision inclusive growth
‘विकसित भारत, २०४७’ स्वप्न की…? प्रीमियम स्टोरी

देशाचा विकास ही एक सततची प्रक्रिया आहे; ती एका सरळ रेषेसारखी न राहता विविध कारणांनी अनेक चढ-उतार अनुभवत पुढे सरकत…

government passes online gaming bill 2025 banning real money game winzo mpl shut down after ban
Online Gaming Bill 2025 : मोदी सरकारच्या विधेयकामुळे हे ॲप आता बंद

ऑनलाइन गेमिंग मंच असलेल्या विन्झो आणि नझारा टेक्नॉलॉजीजच्या मूनशाईन टेक्नॉलॉजीजने पोकरबाजीसारखे मोबाइल गेमिंग ॲप बंद केले आहे.

navodaya school proposal sent to thane collector
ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय उभे राहण्याच्या हालचाली सुरु; जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

नवोदय विद्यालयासाठी शहापूरच्या भातसानगरमधील सहा हेक्टर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

Donald Trump: “कोणासमोर झुकणार नाही”, भारताने पुन्हा एकदा ठणकावले; ‘ट्रम्प टॅरिफ’विरोधात घेतली ठाम भूमिका

Donald Trump 50 Percent Tariff On India: जागतिक व्यापार भागीदारांसोबत भारताच्या भविष्यातील संबंधांबद्दल विचारले असता, गोयल म्हणाले की, देश आज…

trump trade pressure on brics
विश्लेषण : ट्रम्पग्रस्त भारत ‘ब्रिक्स’ समूहाला जवळ करेल का? ‘ब्रिक्स’ देशांवर ट्रम्प यांचा राग का? प्रीमियम स्टोरी

ब्रिक्स अर्थव्यवस्थांचा एकत्रित आकार पाहता, भविष्यात समाईक ब्रिक्स चलन डॉलरच्या वर्चस्वाला नक्कीच आव्हान देऊ शकते, ही भीती ट्रम्प यांना वाटते.…

india asserts Russia ties amid us pressure trump tariff threat hits india Russia oil trade
रशियाशी निरंतर मैत्री! भारताने अमेरिकेला ठणकावले; तिसऱ्या देशाची ढवळाढवळ नको फ्रीमियम स्टोरी

‘भारत आणि रशियाचे संबंध दीर्घ काळापासून असून, ते स्थिर आणि काळाच्या कसोटीला उतरले आहेत,’ या शब्दांत भारताने अमेरिकेचे नाव न…

Indian companies restriction by America
भारतातील सहा कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला अली खामेनी यांचे राजकीय सल्लागार अली शामखनी यांचा मुलगा महंमद हुसेन शामखनी याचे समुद्रातून चालणाऱ्या व्यापारावर मोठ्या…

ताज्या बातम्या