scorecardresearch

भारतीय नौदल News

भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.

भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
Read More
Former army officers and soldiers get a chance to serve again
सैन्य दलातील माजी अधिकारी-जवानांना पुन्हा सेवेची संधी

महापालिका उपद्रव शोध पथक कार्यान्वित करीत आहे. त्या अंतर्गत भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी ते सुभेदार, नायब सुभेदार, शिपाई, नायक,…

Indian Navy SSC Executive recruitment 2025 Indian Navy invites IT professionals for SSC Executive
नोकरीची संधी : नौदलात प्रवेशसंधी

भारतीय नौदलामध्ये अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एन्ट्रीमधील (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविण्यासाठी जून २०२६ पासून…

MiG 21 fleet set to retire in September
भारतीय हवाई दलाचा कणा ते ‘फ्लाइंग कॉफिन्स’… मिग – २१ लढाऊ विमानांचा सहा दशकांचा बहुरंगी प्रवास! प्रीमियम स्टोरी

मिग – २१ विमानांचा एकूण उड्डाणकाल लक्षात घेता, त्यांना झालेल्या अपघातांचे प्रमाण नगण्य असल्याचे मत अनेक आजी-माजी हवाई दल अधिकारी…

MiG 21 fleet set to retire in September
‘मिग-२१’ सप्टेंबरमध्ये निवृत्त; हवाई दलासाठी ६२ वर्षांची देदीप्यमान कारकीर्द लवकरच संपुष्टात

हवाई दलासाठी ६२ वर्षे सेवा बजावल्यानंतर या विमानांची जागा देशी बनावटीची तेजस विमाने घेतील. मिग-२१ विमानांच्या स्क्वाड्रन्स सध्या राजस्थानमधील नाल…

ins nistar in indian navy
INS निस्तार भारतीय नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल, जाणून घ्या या युद्धनौकेची ताकद फ्रीमियम स्टोरी

INS Nistar launch 2025 आयएनएस निस्तार ही भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) आहे.

indian navy
नोकरीची संधी: नौदलात भरती

भारतीय नौदल (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) वेस्टर्न नेव्हल कमांड ( WNC) मुंबई, ईस्टर्न नेव्हल कमांड ( ENC) विशाखापट्टणम्, सदर्न नेव्हल कमांड ( SNC)…

Indian Navy Inducts INS Tamal
भारतीय नौदलात ‘आयएनएस तमाल’चा समावेश… युद्धनौकेसाठी परकीय अवलंबित्व संपुष्टात येणार? प्रीमियम स्टोरी

नौदल युद्धानमध्ये हवा, पृष्ठभागावर, पाण्याखाली आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक या चारही आयामांतील कारवाईत आयएनएस तमाल सक्षम आहे. खोल समुद्रात (ब्लू वॉटर) ती…

Indian Navy Recruitment 2025
Indian Navy Job: दहावी, बारावी उत्तीर्ण व पदवीधरांसाठी मोठी संधी! भारतीय नौदलात नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज

Indian Navy Recruitment 2025 Selection Process : विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता

Apache combat helicopters india
अमेरिका भारताला देणार जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर; अपाचे हेलिकॉप्टर कशी वाढवणार चीन अन् पाकची डोकेदुखी?

Apache combat helicopters भारताची संरक्षण क्षमता आणखी बळकट होणार आहे. लवकरच अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतात दाखल होणार आहे.

भारतही बनवणार बंकर-बस्टर मिसाइल, डीआरडीओ तयार करणार प्लॅन

India’s bunker buster missile: डीआरडीओचा हा प्रकल्प भारताच्या धोरणात्मक वर्चस्वाला आणखी बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. अलीकडेच भारताने…

ताज्या बातम्या