scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारतीय रिपब्लिकन पार्टी News

भारतीय रिपब्लिकन पक्ष किंवा भारिप (Republican Party of India) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे सध्या अनेक गट आहेत. ज्यात रामदास आठवले (Ramdas Athawale) व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे भारिप (आ) व भारिप बहुजन महासंघ हे गट प्रमुख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” बरखास्त करून “भारतीय रिपब्लिकन पक्ष” स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे १९५९ पर्यंतचे मजबुत संघटन फार काळ टिकले नाही.

सर्वप्रथम भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उदय झाला व नंतर बहुजन महासंघ उदयास आला. या दोन्हीही संघटनांचा उदय व विकास ॲंड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे.
Read More
Athawale group's march to protest the attack in Jamkhed
जामखेडमधील हल्ल्याच्या निषेधार्थ आठवले गटाचा मोर्चा; आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची मागणी

पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जामखेड तालुक्यातील नानज गावामध्ये गुंडांची टोळी कार्यरत असून, गावात दहशत निर्माण करणे, नागरिकांना मारहाण…

thane rpi ektawadi nana indise meeting sets election strategy for local polls
“ ईव्हीएम, पॅनल पद्धती या लोकशाहीसाठी मारक.., मतदाराला आपले..”, रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांची प्रतिक्रिया

रिपाइं एकतावादी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या ताकदीने उतरणार.

शिंदे सेनेशी युतीवरून आंबेडकर बंधूंमध्ये वादाची ठिणगी, रिपब्लिकन सेनेला युतीचा फायदा नक्की होईल का?

Ambedkar Brothers: आनंदराज यांच्या या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भाजपा किंवा संघासोबत थेट किंवा…

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे
शिंदे गटाची रिपब्लिकन सेनेबरोबरची युती नेमकी कशासाठी? काय आहेत यामागची कारणं?

Eknath Shinde Shivsena News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाने आपले राजकीय गणित मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन सेनेबरोबर युती केल्याचं सांगितलं…

Ncp MP Sharad Pawar expressed his views at the inauguration ceremony of PNP theatre in Alibaug
डाव्या आणि रिपब्लिकन विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज – शरद पवार

डाव्या आणि रिपब्लिकन विचारांच्या पक्षांनी एकत्र यायला हवे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.…

ramdas Athawale on mahayuti
आठवलेंचा कार्यकर्त्यांना बंडखोरीचा सल्ला, महापालिका निवडणुकीपूर्वी ‘रिपाइं’चा मेळावा

मुलुंड येथील कवी कालिदास नाट्यगृहात पक्षाचा ईशान्य मुंबई विभागाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये आठवले बोलत होते.

Dr Siddharth Dhende resigned from membership of Republican Party of India
‘रिपाइं’च्या सदस्यत्वाचा डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याकडून राजीनामा, महायुतीमध्ये रिपाइंला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

rpi ramdas athawale
विधानसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला जागा देण्याची मागणी, जागा न मिळाल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा

विधानसभा निवडणुकीत जागा न दिल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असा इशाराही रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

Dr Siddharth Dhende resigned from membership of Republican Party of India
महाविकास आघाडीवर आरोप करत या पक्षाने ७५ जागा लढवण्याची केली घोषणा, काँग्रेससाठी धोक्याची घंटा

भारतीय रिपब्लिकन पक्षने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत थेट ७५ जागांवर उमेदवार लढवण्याची घोषणा केली आहे.