Page 4 of आयपीएल २०२१ (IPL 2021) News

चेन्नई संघांचं हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी शिट्ट्या आणि टाळ्यांसह कामगिरीचं कौतुक करण्यात आलं.

हे दोन्ही संघ आतापर्यंत २९ वेळा समोरासमोर आले आहेत या आकडेवारीमध्ये सध्या कोणाचं पारडं अधिक जड आहे हे पाहूयात…

आरसीबीच्या एका खेळाडूला आयपीएलमधील सर्वात मोठी कामगिरी नोंदवण्याची संधी आहे

चेन्नईला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु किंवा कोलकाता नाइट रायडर्स अंतिम फेरीत टक्कर देणार की पुन्हा दिल्लीच चेन्नईसमोर उभी राहणार?

धोनीने संघाला आपल्या खास शैलीमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या या छोट्या पण महत्वाच्या खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

चेन्नई जिंकल्यानंतर दोघेही रडत असल्याचा क्षण कॅमेराने अचूक टिपला आणि तो व्हायरल झाला. याची दखल थेट धोनीनंही घेतली.

डिलीट होण्याआधी काही मिनिटांमध्ये १६ हजारांहून अधिक रिट्विट झालेल्या या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट सध्या व्हायरल झाले आहेत

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दोन षटकात कोण बाजी मारेल?, अशी स्थिती असताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बॅट चांगलीच तळपली.

दिल्लीविरुद्ध खेळताना ऋतुराजने सावध खेळी करत रॉबिनला चांगली साथ दिली.

‘हा’ खेळाडू बायो-बबलमध्ये असल्यानं दीक्षांत समारंभात उपस्थित राहू शकला नाही.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील चेन्नईविरुद्धच्या प्लेऑफच्या सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉची बॅट चांगलीच तळपली.

दुबईच्या मैदानावर चेन्नईने दिल्लीचा ४ गड्यांनी पराभव केला.