Page 8 of आयपीएल २०२१ (IPL 2021) News

धोनीच्या लेकीचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांना पडले अनेक प्रश्न

दोन्ही संघांचे स्पर्धेमधील प्रत्येकी दोनच सामने शिल्लक असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे सामने जिंकणे आवश्यक आहे.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याचा वाढदिवस असल्याने संघाचा कर्णधाराला विजयी गिफ्ट देण्याचा मानस आहे.

दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतनंही ‘दिग्गज’ खेळाडूला संघाबाहेर करत पदार्पणवीर खेळाडूला संघात घेतले आहे.

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व करत आहे.

दुबई स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीनं चेन्नईचा ३ गडी राखून पराभव केला.

हैदराबादनं कोलकाताविरुद्धचा सामना गमावल्यानंतर सेहवागनं ‘अशी’ प्रतिक्रिया दिली आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात आर्यन उपस्थित होता, त्यानं ‘या’ खेळाडूवर बोली लावली.

हैदराबादच्या निराशाजनक कामगिरीमुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात आलं होतं. तर न्यूझीलंडच्या केन विलियमसनला कर्णधारपद देण्यात आलं आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याच राणानं २५ धावा केल्या. या खेळीत त्यानं होल्डरला एक चौकार लगावला. पण या चौकारामुळं..

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टी २० मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमासह ख्रिस गेल आणि विराट कोहली यांना…

पंजाब आणि बंगळुरुदरम्यान झालेल्या सामन्यातील एका निर्णयामुळे सध्या सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे