scorecardresearch

आयपीएल ऑक्शन २०२५ Videos

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये गेल्या वर्षी गुजरात आणि लखनऊ असे दोन संघ सहभागी केल्याने आयपीएलमधील एकूण संघाची संख्या १० झाली आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा पहिल्यांदा आयपीएल ऑक्शन करण्यात आले होते. ठराविक कालावधीनंतर आयपीएल ऑक्शनचे आयोजन बीसीसीआयद्वारे केले जाते. या लिलावामध्ये ही लीग खेळण्याची इच्छा असणारे क्रिकेटपटू एकत्र येतात. याची सविस्तर यादी तयार केली जाते. या खेळाडूंची माहिती संघाना देण्यात येते. काही संघ आधीपासूनच राज्यस्तरीय, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवून असतात. आयपीएलच्या नियमांनुसार, एका विशिष्ट दिवशी ऑक्शन ठेवले जाते. काही वेळेस हा कार्यक्रम दोन दिवसांमध्ये विभागला जातो. ऑक्शनमध्ये आयपीएलमधील संघ क्रिकेटपटूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघामध्ये सामील करतात. आयपीएल २०२३ साठी डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमध्ये इंग्लंडच्या सॅम करनवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८.५० कोटी एवढी रक्कम मोजत पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सॅमला सामील करुन घेतले. पुढील आयपीएल ऑक्शन डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. Read More
woman vows to divorce husband if rcb doesnt win ipl 2025 final message goes viral
“RCB फायनलमध्ये जिंकली नाही तर मी माझ्या पतीला…”; चाहतीच्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर खळबळ | IPL

“RCB फायनलमध्ये जिंकली नाही तर मी माझ्या पतीला…”; चाहतीच्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर खळबळ | IPL

Rohit Sharma Gifts His Blue Lamborghini To Winner of Online Gaming
रोहित शर्माने ‘त्याला’ चक्क स्वतःची 4 कोटीची गाडी दिली भेट, कारण.. Rohit Sharma Blue Lamborghini

Rohit Sharma Gifts His Blue Lamborghini To Winner of Online Gaming: आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला, रोहितने ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीत मस्करीत…

ताज्या बातम्या