scorecardresearch

Page 410 of आयपीएल २०२५ News

मुंबई इंडियन्सचे प्रायोजकत्व हिरो मोटोकॉर्पकडून रद्द

इंडियन प्रिमीअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजकत्व रद्द करण्याचा निर्णय भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने घेतला.

राजस्थान रॉयल्सला शंभर कोटी रुपयांचा दंड

परदेशी विनिमय कायद्यातील नियमावलीचा भंग केल्याबद्दल राजस्थान रॉयल्स या आयपीएल फ्रँचाईजीला अंमलबजावणी संचालनालयाने शंभर कोटी रुपयांचा दंड केला आहे.

मॅक्सवेल ‘लिलावाचा राजा’!

आयपीएलच्या सहाव्या लिलाव सोहळ्यात यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटजगताला चांगलेच हादरे दिले. जुन्याजाणत्यांकडे पाठ आणि ताज्या दमाच्या नव्या खेळाडूंना पाट असाच यंदाच्या…

मॅक्स‘वेल डन’!

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा भाव * अजंठा मेंडिस, केन रिचर्डसन आणि अभिषेक…

आयपीएलमध्येही ‘अभिषेक’!

यंदाच्या स्थानिक हंगामात धावांचा पाऊस पाडणारा मुंबईचा अभिषेक नायर आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक भाव मिळालेला भारतीय क्रिकेटपटू ठरला. १ लाख अमेरिकन…

आयपीएल पर्व ६: मुंबई इंडियन्स संघात रिकी पाँटींग

आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी आज(रविवार) चैन्नई येथे खेळाडूंच्या लिलावाला सुरूवात झाली. आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेला आँस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पाँटींग…

क्लार्क, पाँटिंग ठरणार आकर्षण

* आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव आज * १०१ क्रिकेटपटूंवर लागणार बोली इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सहाव्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव…

आयपीएल ६च्या लिलावात रविवारी संघमालकांचे तोल मोल के बोल!

इंडियन प्रिमिअर लीगच्या सहाव्या सिझनसाठी होणाऱया खेळाडूंच्या लिलावामध्ये सर्वांचे लक्ष अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्क आणि रिकी पॉंटिंग यांच्याकडेच असेल.

आयपीएलच्या लिलावातून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना पुन्हा डच्चू

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) लिलावातून डच्चू देण्यात आला…

मायकेल क्लार्कला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स शर्यतीत

कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) होणार आहे. आयपीएलच्या सहाव्या मोसमासाठी…

आयपीएलचा लिलाव आता रुपयांमध्ये!

जगातील क्रिकेटपटूंना मालामाल करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या आर्थिक कार्यपद्धतीमध्ये २०१४ वर्षांपासून महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. डॉलर्समध्ये होणारा खेळाडूंचा लिलाव २०१४पासून…

आयपीएलच्या सहाव्या पर्वाला ३ एप्रिलपासून प्रारंभ

इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाला ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर पुढील वर्षी ३ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. घरच्या मैदानावर गतविजेता कोलकाता नाइट…