आयपीएल २०२५ Photos

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
IPL 2025 Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification
7 Photos
IPL 2025 : IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ऋषभ आणि श्रेयसचं किती झालंय शिक्षण? जाणून घ्या

Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.…

Most Expensive Wicketkeepers In IPL 2025 Mega Auction
9 Photos
IPL 2025 mega auction : केएल राहुल ते इशान किशन, आयपीएल मेगा लिलावातील सर्वात महागडे यष्टिरक्षक

Most Expensive Wicketkeepers In IPL 2025 : IPL २०२५ च्या मेगा लिलावात भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४…

Ipl 2025 5 players salary cut kl rahul to glenn maxwell
9 Photos
आयपीएल लिलावात ‘या’ दिग्गज खेळाडूंना मोठा फटका; कोट्यवधींचे नुकसान, एक तर कोटींमधून लाखांवर!

IPL 2025 Auction : आयपीएल २०२५ च्या लिलावात केएल राहुलला खूप जास्त किंमतीला खरेदी केले जाईल अशी अपेक्षा होती पण….

IPL 2025 Mega Auction Oldest Players List James Anderson R Ashwin David Warner
7 Photos
IPL 2025 च्या महालिलावात सहभागी होणाऱ्या ‘या’ सहा खेळाडूंनी ओलांडलीय चाळिशी, कोण आहेत हे चिरतरुण कार्यकर्ते? जाणून घ्या

IPL 2025 Auction Oldest Players : आयपीएल २०२५ चा महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होणार…

Who is the Most Expensive Player in IPL History in Marathi
10 Photos
Most Expensive Players in IPL: IPL इतिहासातील सर्वात १० महागडे खेळाडू आहेत तरी कोण? युवराज सिंगचा रेकॉर्ड अजूनही कायम

Top 10 Most Expensive Players in IPL History: आयपीएल २०२५ पूर्वी खेळाडूंचा महालिलाव होणार आहे. यापूर्वी कोणत्या खेळाडूंवर आयपीएलच्या इतिहासात…

ipl-2024-emerging-player
12 Photos
IPL 2024 ने जगाला दिले ‘हे’ अनमोल रत्न; लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये दिसू शकतात नवे चेहरे

आज आपण आयपीएल २०२४ च्या अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे भविष्यात मोठे स्टार्स झालेले पाहायला मिळू शकतात.

kkr-win-ipl-2024-title
9 Photos
Photos: कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर खान कुटुंबाचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहा व्हायरल फोटो

कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामन्यात तिसरि आयपीएल ट्रॉफी जिंकून सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने पराभव केला.

IPL 2024 Awards List
8 Photos
IPL 2024: विराट कोहलीपासून ते नवख्या नितीश रेड्डीपर्यंत हे खेळाडू ठरले मोठ्या पुरस्कारांचे मानकरी, एका क्लिकवर पाहा यादी

IPL 2024 Awards List: श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले आहे. यासह यंदाच्या आयपीएल…

KKR vs SRH IPL 2024 Final, IPL 2024 Final, IPl final match, IPL photos, IPL final match photos, MA Chidambaram Stadium photos, Kolkata Knight Riders photos, Sunrisers Hyderabad photos, Pat Cummins, Shreyas Iyer
8 Photos
IPL 2024: पॅट कमिन्स श्रेयस अय्यरचं आयपीएल ट्रॉफीसोबत खास समुद्रकिनाऱ्यावर फोटोशुट, बोटीतील फोटो पाहिला का?

२६ मे रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४चा महाअंतिम सामना रंगणार आहे, पाहा सामन्यांपूर्वीचे खास फोटोशुटचे फोटो.

RR Captain Sanju Samson Networth IPL Salary From KKR to Rajsthan Royals
9 Photos
RR चा कर्णधार संजू सॅमसनची ‘रॉयल’ नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क; आयपीएलमध्ये १२ वर्षांत कमावले ‘इतके’ कोटी

RR Captain Sanju Samson Networth: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने मागील १२ वर्षांत आयपीएलमधून केलेली कमाई, तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संजूचं…

ताज्या बातम्या