scorecardresearch

आयपीएल २०२४ News

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
IPL 2024 DC vs LSG Match Updates in Marathi
IPL 2024 LSG vs DC : जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा लखनऊवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय

LSG vs DC, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ६ गडी राखून पराभव केला. लखनऊने याआधी घरच्या मैदानावर…

Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य

Glenn Maxwell : आयपीएलमध्ये विराट कोहली फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. आयपीएलच्या चालू हंगामात…

IPL 2024 DC vs LSG Match Updates in marathi
LSG vs DC : डीआरएसवरून गोंधळ! ऋषभ पंतने अंपायरशी घातला वाद, रिप्लेमध्ये झाला खुलासा

Confusion on DRS : आयपीएल २०२४ मध्ये पुन्हा एकदा डीआरएसवरून वाद पाहायला मिळाला. कारण लखनऊविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ…

Jake Fraser McGurk Debut from Delhi Capitals
LSG vs DC : दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा कोण आहे जेक फ्रेझर मॅकगर्क? ज्याने २९ चेंडूत झळकावलय शतक

Who is Jake Fraser McGurk : आयपीएल २०२४ च्या २६ व्या सामन्यात एका तरुण आणि धडाकेबाज खेळाडूने दिल्ली कॅपिटल्ससाठी पदार्पण…

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

Rohit Sharma : ३६ वर्षीय रोहित शर्माची कारकीर्द संपण्यापूर्वी टी-२० वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या दोन मोठ्या स्पर्धा…

Virat's Funny reaction Video Viral
MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल

MI vs RCB Match : गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात…

Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड

Jasprit Bumrah Reaction : मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गुरुवारी आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली.जसप्रीत बुमराहने…

ipl 2024 quiz in marathi
IPL 2024 QUIZ : आयपीएलचा प्रत्येक सामना आवडीने बघताय? मग क्विझमधील ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तर द्या अन् बक्षीस जिंका

IPL 2024 : लोकसत्ता ऑनलाइन आयपीएल संबंधित अशात १० इंटरेस्टिंग गोष्टींचा समावेश असणारी ‘आयपीएल २०२४ क्विझ’ स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन आले…

Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…

MI vs RCB, IPL 2024 : सूर्यकुमार यादवने गुरुवारी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. यानंतर त्याने एक मोठा खुलासा केला आहे.…

rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष

लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी लयीत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे…

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×