scorecardresearch

जयंत पाटील News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.


Read More
jayant patil
एकाच घरात ८१३ मतदार ? जयंत पाटील यांच्यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत

मतदार याद्यांमधील त्रुटी त्यांना दाखविण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. निवडणुकांमध्ये गैरप्रकार केले जात आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील एकाच…

Gopichand padalkar Jayant patil rivalry turns into party war in sangli
जयंत पाटील – गोपीचंद पडळकरांमधील वाद आता पक्षीय पातळीवर

गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वैयक्तिक वादाने आता पक्षीय पातळी गाठली असून जिल्हा बँक, वाशी बाजार समिती यावर राजकीय…

jayant patil
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र

शेतकरी हवालदील झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते…

Demand of Jayant Patil leader of Beed Nationalist Congress Sharad Pawar group
पंतप्रधान सहाय्यता निधीची विकिली करणाऱ्यांनी निधी आणावा; जयंत पाटील यांची टीका

ही मदत प्रती एकर हवी आहे हेक्टर नाही, अशी मागणी करत राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी…

sanjay shirsat and jayant Patil inspected flood affected villages
सोलापुरात पूर ओसरताच नेत्यांचे दौरे, मंत्री संजय शिरसाटांसह जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या भेटी

जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरसदृश परिस्थितीमुळे खरीप पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.न्यायमंत्री संजय शिरसाट आणि जयंत पाटील यांनी पूरग्रस्त…

yugendra pawar reacts to padalkar statement in baramati meet pune
गोपीचंद पडळकर चुकीचे बोलले; युगेंद्र पवार यांची टीका…

गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य ही आपल्या संस्कृती नाही, असे मत युगेंद्र पवार यांनी व्यक्त…

Maharashtra Sanskriti Bachao Morcha MLAs and MPs target MLA Padalkars criticism in Sangli
सांगलीत आमदार पडळकर लक्ष्य

सोमवारी काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामध्ये राज्यभरातून आमदार खासदारांनी उपस्थिती दर्शवत पडळकर यांच्यावर टीकेचे झोड उठवत असताना पडळकर यांचा…

ex mla anil gote
बेछुट वक्तव्याने आपली लायकी जनतेला कळते, धनगर समाजाच्या माजी आमदाराचा गोपीचंद पडळकरांना टोला

समाज विघातक तत्त्वांना, काळाबाजार करणारे, गुंड, अवैध धंद्यांचे स्वयंघोषित सम्राट, भूमाफियांना भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात सामावून घेऊन, प्रतिष्ठा प्राप्त…

Badlapur NCP Sharad Pawar party announcement
पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचे इनाम; बदलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाची घोषणा, जोडे मारो आंदोलन

आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटून आणणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रूपयांचे बक्षिस दिले जाईल, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात…

ताज्या बातम्या