scorecardresearch

जयंत पाटील News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.


Read More
Jayant Patil and Vishal Patil Sangli news | Vishwajeet Kadam political speech Sangli | Dada Bapu rivalry history Sangli politics | Maha Vikas Aghadi unity Sangli district leaders
दादा-बापू कथित वादाने जिल्ह्याचे नुकसान; यापुढे एकत्रित काम करण्याचा निर्धार

कासेगाव येथे जि.प.अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, पंचायत.समिती सदस्या सुप्रिया देवराज पाटील, तसेच सर्व सभापती आणि नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार…

Jayant Patil NCP Leader Opinion | Satara ZP Election Controversy | Maharashtra Political Crisis | Democracy and Dictatorship Debate
राक्षसी बहुमत हीच खरी गोम! प्रीमियम स्टोरी

साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला गोंधळ आणि ‘राक्षसी बहुमता’च्या जोरावर घेतली जाणारी विधेयके यावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार…

jayant-patil-calls-chandrakant-patil-well-wisher-after-sangli-zp-victory
मंत्री चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक – जयंत पाटील

“पालकमंत्री चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी टीकेला उत्तर दिले. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता…

Jayant Patil NCP leader | Anganwadi Sevika Honorarium Issue | Maharashtra Government News | Anganwadi Madatnis Salary Pending
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांची आर्थिक कोंडी; केंद्राचा हिस्सा न मिळाल्याने मानधन रखडले, जयंत पाटील यांचा दावा

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन मागील तीन महिन्यांपासून रखडले असून केंद्राचा हिस्सा न मिळाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा दावा जयंत…

Chandrakant Patil Sangli ZP Election Strategy | Jayant Patil Criticism Sangli Politics | Sangli Zila Parishad Sabhapati Candidates | Maharashtra Political News Today
सांगली जिल्हा परिषद सभापती निवडणूक: जिथे शक्य तिथे बिब्बा घालण्याचा जयंत पाटलांचा इतिहास; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

सांगली जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. जयंत पाटलांच्या इतिहासावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली असून ‘पिक्चर अभी बाकी…

Jayant Patil speech Maharashtra Assembly | Jitendra Awhad on Ashok Kharat case | Nana Patole criticizing Eknath Shinde government | Maharashtra Vidhan Sabha Budget Session highlights
“अशा पध्दतीने चालणारे सभागृह मी कधीच पाहिले नाही!” जयंत पाटील यांची खंत…

विधिमंडळाचे महत्त्व कमी होत असून हे अधिवेशन नसून ‘लक्षवेधीशन’ झाले आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी…

Maharashtra Opposition leaders press conference | Jayant Patil criticizing MahaYuti government | Nana Patole on farmers loan waiver Maharashtra | Maharashtra Budget Session 2026 opposition protest
सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मूल्ये धाब्यावर बसविली, विरोधकांची अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर टीका

लोकशाही मूल्य धाब्यावर बसवण्याचे काम सरकारने सुरु केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी सरकारवर केली.

Chandrakant Patil On Jayant Patil
Chandrakant Patil : “मला जास्त बोलायला लावू नका”, चंद्रकांत पाटलांचं जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य

माजी खासदार संजयकाका पाटील आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

sanjaykaka-patil-criticizes-jayant-patil-sangli-zilha-parishad-politics-mahayuti-ajit-pawar-ncp
“आ. जयंत पाटलांचे वक्तव्य बालिश व कुजके”; माजी खासदार संजयकाका पाटील यांची जहरी टीका

आमदार जयंत पाटील बालिश आणि कुजके बोलत असल्याची जहरी टीका शुक्रवारी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.

Jayant Patil slams Maharashtra govt road construction costs difference
राज्य सरकारच्या रस्ते बांधणीचा ‘आकडा’ बघून ‘आकडी’ येईल; जयंत पाटील यांची सरकारवर टीका…

राज्य सरकारच्या रस्ते बांधणीचा खर्च केंद्राच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असून हा जनतेच्या पैशावर टाकलेला दरोडा असल्याची टीका जयंत पाटील…

Sangli ZP election Mahavikas Aghadi meeting Ajit Pawar faction joins MVA Jayant Patil Vishwajeet Kadam strategy
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी उद्या मविआसह राष्ट्रवादीच्या काँग्रेस नेत्यांची बैठक…

आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होत असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार…

ताज्या बातम्या